फ्लोरल ड्रेसमध्यल्या Shweta Tiwari च्या हॉट फोटोंनी वातावरण तापलं

पाहा श्वेता तिवारीचा हटके लूक

Aug 01, 2021, 12:35 PM IST

श्वेता तिवारी (Shweta Tiwari) ने काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिचा हॉट लूक चांगलाच चर्चेत आला आहे. आता देखील तिने सोशल मीडियावर फ्लोरल ड्रेसमधील फोटो  शेअर केले आहेत. वयाच्या 40 व्या वर्षी देखील श्वेताचं सौंदर्य कायम आहे. श्वेताने शेअर केलेल्या फोटोंमधील काही निवडक फोटो...

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5