जाळीदार साडीमध्ये Shweta Tiwari च्या मादक अदा

पाहा फोटो

Jan 08, 2022, 13:25 PM IST

टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळख असलेली अभिनेत्री श्वेता तिवारी कायम तिच्या बॉल्ड आणि हॉट चित्रपटांमुळे चर्चेत असते. आता सुद्धा तिने सोशल मीडिया डीप नेकमधील काही फोटो शेअर केले आहेत. जाळीदार साडीमध्ये ती हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.  श्वेताने पोस्ट केलेल्या फोटोंमधील काही निवडक फोटो

1/5

2/5

3/5

4/5

5/5