मराठमोळ्या सेलिब्रिटी कपलचा बोल्ड अंदाज

मराठमोळी जोडी 

Nov 11, 2019, 16:33 PM IST

सोशल मीडियावर सतत ऍक्टिव असलेली मराठीतील लोकप्रिय जोडी म्हणजे सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर. सिद्धार्थ आणि मितालीची जानेवारी महिन्यातच या दोघांचा साखरपुडा झाला. हे दोघं लवकरच एका इंटरनॅशनल प्रोजेक्टमध्ये दिसणार आहेत.

1/4

 सिद्धार्थ चांदेकर आणि मितालीचा बोल्ड अंदाज या फोटोतून पाहायला मिळत आहे. 

2/4

मिताली आणि सिद्धार्थ यांनी इंस्टाग्रामवर काही कपल फोटो शेअर केलेत. या फोटोंमधून दोघांची खूप छान केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. त्यांच्या या फोटोंना चाहत्यांनी खूप लाईक्स आणि कमेंट्स देऊन हिट ठरवलं आहे. 

3/4

सिद्धार्थ हा मराठीतील चॉकलेट बॉय आहे तर मिताली एक चुलबुली अशी अभिनेत्री आहे. सिद्धार्थ आणि मिताली एका ऑस्ट्रेलियन सिनेमात झळकणार आहे

4/4

सिद्धार्थ चांदेकर आणि मितालीची केमिस्ट्री

एक महिना हे दोघे या प्रोजेक्ट करता ऑस्ट्रेलियात राहणार असून हा एख कौटुंबिक ड्रामा असलेला सिनेमा असून रोड ट्रिपवर आधारित आहे. ऑस्ट्रेलियातील आलोक राव या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे.