प्रियंकाच्या घरी नव्या पाहुण्याची चाहूल

कोणीतरी येणार येणार गं...  

Feb 14, 2020, 09:17 AM IST

मुंबई : जगातील प्रसिद्ध व्यक्तीमत्त्वांपैकी एक असणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा जोनसच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. प्रियंकाची जाऊ आणि हॉलिवूड अभिनेत्री सोफी टर्नर आणि गायक जो जोनस लवकरच त्यांच्या पहिल्या बाळाचा विचार करत आहेत. सोफीने 'गेम ऑफ थ्रोन्स' शोच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. शिवाय तिच्या सौंदर्याची चर्चा देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमामात रंगलेली असते. त्याचप्रमाणे तिचे फोटो देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. 

1/5

प्रियंकाच्या घरी नव्या पाहुण्याची चाहूल

प्रियंकाच्या घरी नव्या पाहुण्याची चाहूल

ईऑनलाइन डॉटच्या वृत्तानुसार सोफी चार महिन्यांची गर्भवती आहे. त्यामुळे आता जोनस कुटुंबाता लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.   

2/5

प्रियंकाच्या घरी नव्या पाहुण्याची चाहूल

प्रियंकाच्या घरी नव्या पाहुण्याची चाहूल

या आनंदाच्या बातमीमुळे जोनस कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.   

3/5

प्रियंकाच्या घरी नव्या पाहुण्याची चाहूल

प्रियंकाच्या घरी नव्या पाहुण्याची चाहूल

परंतु, टर्नर आणि जोनस कुटुंबाकडून याबाबतीत मौन बाळगण्यात आलं आहे. दोन्ही कुटुंबाकडून यासंदर्भात कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 

4/5

प्रियंकाच्या घरी नव्या पाहुण्याची चाहूल

प्रियंकाच्या घरी नव्या पाहुण्याची चाहूल

पेजसिक्स डॉट कॉमच्या वृत्तानुसार जानेवारी महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात उपस्थित होती. यावेळी सोफीने सैल कपडे घातले होते.

5/5

प्रियंकाच्या घरी नव्या पाहुण्याची चाहूल

प्रियंकाच्या घरी नव्या पाहुण्याची चाहूल

२३ वर्षीय सोफी आणि ३० वर्षीय जो जोनस यांचं लग्न  बिलबोर्ड म्यूझिक पुरस्कार सोहळ्यानंतर २०१९ मध्ये झालं होतं.