Photos : निमित्त आजोबांच्या 85 व्या वाढदिवसाचं; चर्चा मात्र अभिनेत्रीच्या आरस्पानी सौंदर्याची

Aug 03, 2021, 14:58 PM IST
1/6

Photos : निमित्त आजोबांच्या 85 व्या वाढदिवसाचं; चर्चा मात्र अभिनेत्रीच्या आरस्पानी सौंदर्याची

चित्रपट असो किंवा एखादा कार्यक्रम. कमीत कमी मेकअप, किंबहुना मेकअपपासून दूरच राहणं पसंत करणारी, सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिरातींसाठी गडगंज मानधन मिळूनही अशा जाहिराती आनंदानं नाकारणारी अभिनेत्री साई पल्लवी सध्या सोशल मीडियावर भलतीच प्रसिद्धीझोतात आली आहे.   

2/6

दाक्षिणात्य अभिनेत्री अशी तिची ओळख असली तरीही विविधभाषी चाहत्यांचंही तिच्यावर विशेष प्रेम.   

3/6

Photos : निमित्त आजोबांच्या 85 व्या वाढदिवसाचं; चर्चा मात्र अभिनेत्रीच्या आरस्पानी सौंदर्याची

अशा या अभिनेत्रीच्या सैंदर्याची वेगळीच छटा पुन्हा एकदा चाहत्यांना पाहायला मिळत आहे.   

4/6

Photos : निमित्त आजोबांच्या 85 व्या वाढदिवसाचं; चर्चा मात्र अभिनेत्रीच्या आरस्पानी सौंदर्याची

निमित्त ठरतंय ते म्हणजे तिच्या आजोबांचा 85 वा वाढदिवस. अतिशय खास दिवसाच्या निमित्तानं साई पल्लवी हिनं काही खास फोटो शेअर केले.   

5/6

Photos : निमित्त आजोबांच्या 85 व्या वाढदिवसाचं; चर्चा मात्र अभिनेत्रीच्या आरस्पानी सौंदर्याची

आजी- आजोबांसोबतचे साई पल्लवीचे हे फोटो आणि त्यांचं अनोखं सेलिब्रेशन पाहून नेटकऱ्यांनीही कमेंटच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला.   

6/6

Photos : निमित्त आजोबांच्या 85 व्या वाढदिवसाचं; चर्चा मात्र अभिनेत्रीच्या आरस्पानी सौंदर्याची

या सर्व छायाचित्रांमध्ये साई पल्लवीच्या नैसर्गिक सौंदर्यानं पुन्हा एकदा प्रशंसा मिळवली तर. (सर्व छायाचित्र- साई पल्लवी / इन्स्टाग्राम)