close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'बाला'च्या स्क्रिनिंगमध्ये कलाकारांची मस्ती

बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि यामी गौतम स्टारर 'बाला' 

Nov 07, 2019, 19:23 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि यामी गौतम स्टारर 'बाला' चित्रपट उद्या रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. त्याआधी बॉलिवूडकरांसाठी चित्रपटाचं स्पेशल स्क्रिंनिंग आयोजित करण्यात आलं होतं. यावेळेस अनेक कलाकारांनी उपस्थिती दर्शवली. त्याचप्रमाणे सर्व कलाकारांची मस्ती देखील कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

1/6

'बाला'च्या स्क्रिनिंगमध्ये कलाकारांची मस्ती

'बाला'च्या स्क्रिनिंगमध्ये कलाकारांची मस्ती

वडील बोनी कपूरसोबत अभिनेत्री जान्हवी कपूर देखील उपस्थित होती.

2/6

'बाला'च्या स्क्रिनिंगमध्ये कलाकारांची मस्ती

'बाला'च्या स्क्रिनिंगमध्ये कलाकारांची मस्ती

अभिनेत्री इलियाना डिक्रुझ देखील वेगळ्या अंदाजात स्क्रिनिंगसाठी उपस्थित होती.   

3/6

'बाला'च्या स्क्रिनिंगमध्ये कलाकारांची मस्ती

'बाला'च्या स्क्रिनिंगमध्ये कलाकारांची मस्ती

अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि सारा आली खान यांना एकत्र कॅमेऱ्यात कैद करण्यात आले.    

4/6

'बाला'च्या स्क्रिनिंगमध्ये कलाकारांची मस्ती

'बाला'च्या स्क्रिनिंगमध्ये कलाकारांची मस्ती

एकाच फ्रेममध्ये अनेक कलाकारांची मेजवानी.  

5/6

'बाला'च्या स्क्रिनिंगमध्ये कलाकारांची मस्ती

'बाला'च्या स्क्रिनिंगमध्ये कलाकारांची मस्ती

तर या फोटोमध्ये सारा अभिनेता वरूण धवनला आशीर्वाद देताना दिसत आहे.   

6/6

'बाला'च्या स्क्रिनिंगमध्ये कलाकारांची मस्ती

'बाला'च्या स्क्रिनिंगमध्ये कलाकारांची मस्ती

अभिनेता वरूण धवन कूल अंदाजात दिसत आहे.