50 वर्षांचा बॉडी बिल्डर; इंदापूरच्या वस्तादचा रुबाब तरुणांनाही लाजवतोय

पुण्यातील 50 वर्षांचा बॉडी बिल्डर. याचा फिटनेस तरुणांनाही लाजवतोय 

Jul 16, 2023, 22:13 PM IST

Pune News : पुणे जिल्हातील इंदापूरमधील पन्नाशीतील एका वस्तादांनी सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला आहे. सुधीर देशमाने असं त्यांचं नाव आहे. पोलादी शरीर, गळ्यात साखळदंड आणि डोक्यावरचे पांढरे केस आणि पांढरी दाढी हा त्यांचा लुक अनेकांना आश्चर्याचा धक्का देतोय. त्यांचे लाखो चाहते आहेत. 

1/7

रुंद छाती, सिक्स पॅक, घन बायसेप्स आणि मजबूत शरीर पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल.  इंदापूरच्या वस्तादचा रुबाब तरुणांनाही लाजवतोय.  

2/7

सुधीर देशमाने यांचा हा प्रवास मागील 30 वर्षापासून सुरु आहे. पुढे ही आणखी ३० वर्षे लोखंडाशी सहज खेळू हा आत्मविश्वास त्यांना आहे.अपार मेहनतीने त्यांनी शरीर डब्ल्यूडब्ल्यूईच्‍या रेसलरसारखे बनवलयं.

3/7

मानेचे स्मायू मजबूत बनवण्यासाठी ते हव्ही वेट चेन घेऊन वर्क आऊट करतात. 

4/7

अपार मेहनतीने त्यांनी शरीर डब्ल्यूडब्ल्यूईच्‍या रेसलरसारखे बनवलयं.

5/7

सुधीर देशमाने यांनी जिममध्ये जोरदार वर्कआउट करुन पोलादी शरीर कमावल आहे. यासाठी  30 वर्षे मेहनत घेतलेय. 

6/7

सुधीर देशमाने असं या वस्ताचं नांव आहे.

7/7

 पोलादी शरीर गळ्यात साखळदंड आणि डोक्यावरील केस व दाढी पांढरी शुभ्र हा लुक अनेकांना आश्चर्याचा धक्का देत आहे.