'तारक मेहता' फेम 'स्विटी'चा बोल्ड अंदाज

जाणून घेवू कोण आहे  'स्विटी'

Oct 16, 2020, 19:27 PM IST

'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेने फार कमी कालावधीत चाहत्यांच्या मनावर राज्य केले. आजही या मालिकेच्या चर्चा रंगत असतात. मालिकेतील प्रत्येक पात्राने चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली. त्यापैकी एक पात्र म्हणजे 'स्विटी'. अभिनेत्री सुरभी चंदनाने मालिकेत 'स्विटी' ही व्यक्तीरेखा साकारली. या भूमिकेमुळे तिला कमालीची प्रसिद्धी मिळाली.  तर जाणून घेवू कोण आहे सुरभी चंदन..

1/6

सुरभीने २००९ साली 'तारक मेहता का उलटा चष्मा' मलिकेच्या माध्यमातून अभिनयाला सुरूवात केली.   

2/6

मालिकेत स्विटी भूमिका चोख बजावल्यानंतर तिला अनेक मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली.  

3/6

'इश्कबाज', 'संजिवनी'  यांसारख्या मलिकांमध्ये ती मुख्य भूमिकेत झळकली.  

4/6

सध्या ती 'नागिन ५' मध्ये नागिनीची मुख्य भूमिका साकारत आहे.   

5/6

रियल लाईफ ती अत्यंत बोल्ड आहे. शिवाय तिचे फोटो देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.

6/6