स्वातंत्र्यापासून ते आतापर्यंत, भारतात गेल्या 75 वर्षात झालेले आमूलाग्र बदल पहा फक्त एका क्लिकवर

आज आम्ही तुम्हाला अशा ठिकाणांचे फोटो दाखवणार आहोत ज्यांचा थेट संबंध हा देशाच्या स्वातंत्र्य लढ्याशी आहे. 

Aug 11, 2022, 19:50 PM IST

Swatantryacha Amrut Mahotsav : यंदाचा स्वातंत्र्य दिवस हा विशेष असणार आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पुर्ण होत आहेत. म्हणून, देशामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्वस साजरा करण्यात येतोय. देशाला स्वातंत्र्या मिळाल्यानंतर देशात अनेक बदल झाले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा ठिकाणांचे फोटो दाखवणार आहोत ज्यांचा थेट संबंध हा देशाच्या स्वातंत्र्य लढ्याशी आहे. 

1/4

15 ऑगस्ट 1947 साली पहिल्यांदाच लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा फडकवला होता. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी देशाला संबोधित करत भाषण केलं होतं.

2/4

यंदा देशाला 75 वर्षे पुर्ण होत आहेत. देशाचा पहिला स्वातंत्र्य दिवसापासून आत्तापर्यंतच्या सर्व पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं आहे. 

3/4

भारताच्या संसद भवनाला 101 वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी निर्माण केलं होतं. सहा वर्षानंतर 18 जानेवारी 1927 ला लॉर्ड इरविन यांनी उद्घाटन केलं होतं. त्यावेळी या बांधकामासाठी 83 लाख रुपये खर्च आला होता.

4/4

ब्रिटिश काळात बांधण्यात आलेली संसद आजही ताठ मानेने उभी आहे. 560 फूटांचा व्यास असणारी गोल आकाराचं भारतीय संसद भवन देशाचा सन्मान वाढवत आहे.