'Taarak Mehta...' फेम बबिता जीच्या अदांवर जेठालाल नाही तर टप्पू फिदा

Jul 05, 2021, 09:06 AM IST
1/6

'तारक मेहता का उलटा चष्मा' या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी त्यांच्या मनात कायमचं स्थान दिलं आहे.     

2/6

कोणाला दयाबेन आवडते, कोणाला जेठालाल तर, कोणाला बोल्ड अदांनी सर्वांनाच घायाळ करणारी बबिता आवडते.   

3/6

बबिताचा विषय निघालाच आहे, तर तिचे म्हणजेच ही भूमिका साकारणाऱ्या मुनमून दत्ताचे फोटो पाहिले असता तिच्या सौंदर्याचा अंदाज लावता येत आहे.    

4/6

आतापर्यंत बबिता यांच्या सौंदर्यावर फक्त जेठालाल यांना आपण घायाळ होताना पाहिलं. पण आता बबिताच्या  चाहत्यांच्या यादी आणखी मोठी झाली आहे.   

5/6

आता देखील मुनमून यांनी काही फोटो सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत. त्या फोटोवंर टप्पू म्हणजे  राज अंदकत (Raj Anadkat) म्हणाला.  

6/6

मुनमूनच्या फोटोवर तो कमेन्ट करत म्हणाला 'वाओ' असं लिहिलं आहे.