'Taarak Mehta...' फेम बबीताचा सुपरहॉट लूक, चाहते कोमात

मुंबई: तारक मेहता सीरियलमधील लाखो दिलों की धडकन बबीताचे सुपरहॉट फोटो पुन्हा एकदा समोर आले. या फोटोमुळे सोशल मीडियाचा पारा वाढला तर चाहते पुरते या फोटोवर फिदा झाले आहेत. सध्या बबीता म्हणजेच मुनमुन दत्ता जातीवाचक शब्द बोलल्यामुळे आधीच चर्चेत आहे. आता तर तिच्या फोटोंनी आणखीनच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 

Jun 30, 2021, 22:09 PM IST
1/6

बबीताजी म्हणजेच मुनमुन दत्ताचा ब्लू ऑफ शोल्डर जम्पसूटमधील फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.   

2/6

मुनमुन दत्ता एक दोन नाही तर 6 फोटो सोशल मीडियावर शेअर केले. चाहत्यांना हे फोटो खूप आवडले आहेत. 

3/6

तिने कॅप्शनमध्ये एक डोळा मारणारा इमोजी शेअर करत हे फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केले. तिच्या या अदांवर चाहते फिदा झाले आहे. या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा तुफान पाऊस पडत आहे. 

4/6

तारक मेहतामध्ये मुनमुनचा रोलही एक ग्लॅमरस महिलेसारखा आहे. त्यापेक्षा कित्येक पटीनं सुंदर हे फोटो असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. मुनमुन जेवढी तारक मेहतामध्ये चाहत्यांची लाडकी आहे तेवढाच प्रतिसाद रिअर लाईफमध्येही तिला मिळत आहे. 

5/6

2008मधून मुनमुन बबीता अय्यरची भूमिक करत आहे. 2004मध्ये हम सब बारातीमध्ये ती काम करत होती. 

6/6

याआधी तिने हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केलं होतं. तिच्या नव्या हेअरस्टाइलचीही तुफान चर्चा आहे.