या पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या पत्नींचे सौंदर्य अभिनेत्रींपेक्षा कमी नाही

Jul 08, 2021, 11:56 AM IST
1/5

शोएब मलिक आणि पत्नी सानिया मिर्झा

शोएब मलिक आणि पत्नी सानिया मिर्झा

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाने एप्रिल 2010साली पाकिस्तानी ऑलराउंडर शोएब मलिकसोबत लग्न केलं. दोघांना एक मुलगा देखील. त्यांच्या मुलाचं नाव इझहान आहे.   

2/5

मोहम्मद हफीझ आणि पत्नी नाजिया हफीझ

मोहम्मद हफीझ आणि पत्नी नाजिया हफीझ

मोहम्मद हफीझ आणि पत्नी नाझिया हफीझ यांनी 2007 साली लग्न केलं. नाझिया सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असते. 

3/5

मोहम्मद आमिर आणि पत्नी नरजिस खातून

मोहम्मद आमिर आणि पत्नी नरजिस खातून

नरझिस खातून एक ब्रिटिश पाकिस्तानी  मुलगी आहे. मोहम्मद आमिर आणि पत्नी नरजिस खातून यांनी 2016 साली लग्न केलं. 

4/5

वसीम अकरम की पत्नी शनीरा अकरम

वसीम अकरम की पत्नी शनीरा अकरम

पाकिस्तानचा महान वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने पहिल्या पत्नीच्या निधनानंतर ऑस्ट्रेलियन शनीरा अक्रमशी लग्न केले.

5/5

हसन अली आणि पत्नी शामिया आरझू

हसन अली आणि पत्नी शामिया आरझू

शमीया आरझूने 2019 मध्ये दुबईमध्ये हसन अलीशी लग्न केले. हरियाणाची राहणारी शमिया एअरलाइन्सची फ्लाइट इंजिनियर आहे. शामियाचे कुटुंब नवी दिल्ली येथे स्थायिक आहे.