30 नोव्हेंबरला या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण

Nov 29, 2020, 20:21 PM IST
1/5

शेवटचं सुर्यग्रहण (Solar Eclipse) १४ डिसेंबर २०२० रोजी दिसणार आहे.

2/5

१० जानेवारीला वर्षातील पहिलं चंद्र ग्रहण झालं होतं. त्यानंतर २०२० वर्षात एकूण ६ ग्रहण लागले. त्यात २ सूर्यग्रहण आणि ४ चंद्रग्रहणाचा समावेश आहे. 

3/5

भारतात हे चंद्रग्रहण दिसणार नाही.

4/5

30 नोव्हेंबरला होत असलेलं हे चंद्रग्रहण ऑस्ट्रेलिया, नॉर्थ अमेरिका, यूरोप, दक्षिण अमेरिका, प्रशांत आणि अटलांटिक महासागर याशिवाय आशियाच्या काही भागातून दिसणार आहे. 

5/5

चंद्रग्रहण

चंद्रग्रहण

2020 या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजून 4 मिनिटांनी सुरु होणार असून 5 वाजून 22 मिनिटांनी संपणार आहे.