धोनीच्या लग्नाचं आमंत्रण मिळालेले 5 क्रिकेटर्स कोण होते? नाव ऐकून आश्चर्य वाटेल
MS Dhoni Marriage : भारताच्या सर्वात यशस्वी क्रिकेट कर्णधारांपैकी एक असलेल्या महेंद्र सिंह धोनीने देशाला तीन आयसीसी ट्रॉफी जिंकवून दिल्या आहेत. धोनी मैदानात त्याच्या शांत स्वभावाची ओळखला जातो. तसेच धोनी त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सुद्धा गुप्तता पाळतो. धोनी आजही त्याच्या सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह नसतो. धोनीच्या लग्नातला एक भन्नाट किस्सा जाणून घेऊयात.
Pooja Pawar
| Nov 09, 2025, 07:17 PM IST
1/8

3/8

4/8

5/8

6/8

7/8


