2025 मध्ये 5 स्टारकिड्स करणार बॉलिवूड डेब्यू, 5 वं नाव ठाकरे कुटुंबातील व्यक्तीचं
Star Kids Debutants In Bollywood : 2025 या नवीन वर्षात बॉलिवूडमध्ये अनेक स्टार किड्स डेब्यू करणार आहेत. यात अनेक मोठ्या अभिनेत्यांच्या मुलांसह राजकारणातील कुटुंबांच्या तरुण पिढीतील नावांचा सुद्धा समावेश आहे.
1/7
नव्या पिढीतील स्टार किड्स तसेच अनेक नवे चेहरे 2025 या वर्षात बॉलिवूडमध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवण्यासाठी सज्ज आहेत. काही नाव ही यापूर्वीच लोकांसमोर आली आहेत तर काही नाव अजूनही गुलदस्त्यात आहेत. इब्राहिम अली खान, राशा थडानी, अमन देवगन हे स्टार किड्स बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याचे निश्चित आहेत. तर यात एका बड्या राजकीय कुटुंबातील मुलाच्या नावाचा देखील समावेश आहे.
2/7
3/7
4/7
5/7
6/7