टायगर श्रॉफची बहिण कृष्णाचा टॉपलेस लूक; फोटो व्हायरल

कृष्णाचा टॉपलेस लूक

Aug 02, 2021, 13:44 PM IST

कृष्णा श्रॉफ (Krishna Shroff) ने यावेळी एवढे बोल्ड फोटो शेअर केलेत. ज्यामुळे सगळेच तिच्यावर फिदा झालेत.  यासोबतच कृष्णा श्रॉफने हॉट टबमध्ये मोकळे केस सोडून सगळ्यांनाच घायाळ केलंय. कृष्णा अपनी टोन्ड बॉडी करत फ्लॉन्ट करत आहे. कृष्णाने स्वतःला फिल्म इंडस्ट्रीपासून ठरवून लांब ठेवलं आहे. कृष्णा सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. 

1/5

2/5

3/5

4/5

5/5