स्विमसूटमध्ये Tina Dutta चा स्टनिंग लूक; फोटो व्हायरल

 'उतरन' मालिकेतील 'इच्छा'ने चाहत्यांच्या मनात राज्य केलं.

Aug 01, 2021, 10:07 AM IST

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री टिना दत्ता म्हणजेच 'उतरन' मालिकेतील 'इच्छा' सध्या सोशल मीडियावर सक्रिय असते.  टिनाने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. Tina Duttaचा काळ्या ड्रेसमधील हटके अंदाज चाहत्यांना घायाळ करत आहे. आता देखील तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत...

1/5

 'उतरन' मालिकेतील 'इच्छा'ने चाहत्यांच्या मनात राज्य केलं.  

2/5

आता इच्छा अभिनयापासून दूर असली तरी सोशल मीडियावर सक्रिय असते.   

3/5

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.   

4/5

आता चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती कायम फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते.

5/5