'Taarak Mehta' फेम रीटा रिपोर्टरचा स्टायलिश लूक, चाहते घायाळ

पाहा फोटो...   

Jan 23, 2022, 16:49 PM IST

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मध्ये रिटा रिपोर्टरची भूमिका साकारणाऱ्या प्रिया आहुजाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. फोटोंमध्ये तिने अतिशय बोल्ड पोज देत  फोटोशूट केलं आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. त्यातील काही निवडक फोटो...

1/5

2/5

3/5

4/5

5/5