Toyota च्या नव्या कारचा फर्स्ट लूक समोर, फीचर्स, किंमत सर्वकाही जाणून घ्या
Toyota लवकरच Innova कारचा इलेक्ट्रिक वर्जन (Toyota Innova EV) बाजारात येणार आहे. तीन वर्षांपूर्वी कंपनीने एका ऑटो इव्हेंटमध्ये Innova EV चे पहिले लुक सादर केले होते. नुकत्याच पार पडलेल्या इंडोनेशिया आंतरराष्ट्रीय मोटर शो मध्येही ही कार पुन्हा प्रदर्शित करण्यात आली.
1/6

2/6

Toyota ने या इलेक्ट्रिक कारमध्ये अनेक सुधारणा तसेच बदलही केले आहेत. नव्या मॉडेलमध्ये आणखी आधुनिक फीचर्स आणि स्टायलिश डिझाइन पाहायला मिळतील. कंपनीने Innova EV बद्दल काही महत्त्वाची माहितीही दिली आहे. यामध्ये कारच्या परफॉर्मन्स आणि तंत्रज्ञानावर विशेष भर दिला आहे. ही कार भारतीय बाजारात केव्हा उपलब्ध होईल, याची कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण, लवकरच ही अलीशान कार बाजारात येण्याची शक्यता आहे.
3/6

4/6

6/6
