समुद्रकिनारी Aashka Goradia नं जोडले हात, पाहून नेटकरी बेभान

Jul 03, 2021, 17:06 PM IST
1/6

समुद्रकिनारी Aashka Goradia नं जोडले हात, पाहून नेटकरी बेभान

अभिनेत्री अश्का गोरडिया (Aashka Goradia) सोशल मीडियावर कायमच अॅक्टीव्ह असते. अश्काच्या विविध पोस्ट सोशल मीडियावर कमालीच्या व्हायरल होत असतात. योगसाधनेला ही अभिनेत्री विशेष प्राधान्य देताना दिसते. 

2/6

समुद्रकिनारी Aashka Goradia नं जोडले हात, पाहून नेटकरी बेभान

सध्या तिचे समुद्रकिनारी योगा करतानाचे फोटो पाहून सर्वांची मनं घायाळ होत आहेत.   

3/6

समुद्रकिनारी Aashka Goradia नं जोडले हात, पाहून नेटकरी बेभान

आतापर्यंत अश्कानं शेअर केलेल्या फोटोंमध्ये अनेकदा तिचे समुद्रकिनारी असणारे फोटोच जास्त दिसतात.   

4/6

समुद्रकिनारी Aashka Goradia नं जोडले हात, पाहून नेटकरी बेभान

योगाच्या माध्यमातून आपल्या शरीरावर असणारं संतुलन तिनं कायमच सर्वांसमोर आणलं आहे.   

5/6

समुद्रकिनारी Aashka Goradia नं जोडले हात, पाहून नेटकरी बेभान

'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'तुम बिन जाऊं कहां', 'सिंदूर तेरे नाम का', 'सात फेरे', 'नागिन', 'नागिन 2', 'डायन', 'लागी तुझसे लगन' अशा मालिकांच्या माध्यमातून अश्काच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.   

6/6

समुद्रकिनारी Aashka Goradia नं जोडले हात, पाहून नेटकरी बेभान

सध्या मात्र मालिकांपेक्षा ती तिच्या योगाभ्यासामुळं आणि फिटनेसमुळंच सर्वांच्या मनाचा ठाव घेत आहे. (सर्व छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम)