अभिनेत्री नव्हे, या तर IAS! 2 वेळा अपयश; तरी हार नाही मानली; जाणून घ्या अंबिका यांची स्ट्रॅटर्जी
अंबिका सुरुवातीपासूनच हुशार विद्यार्थिनी होती. त्यांनी अहमदाबाद येथील CEPT विद्यापीठातून आर्किटेक्चरमध्ये पदवी प्राप्त केली आहे.
Pravin Dabholkar
| Jan 18, 2025, 17:09 PM IST
IAS Ambika Raina:अंबिका सुरुवातीपासूनच हुशार विद्यार्थिनी होती. त्यांनी अहमदाबाद येथील CEPT विद्यापीठातून आर्किटेक्चरमध्ये पदवी प्राप्त केली आहे.
1/10
अभिनेत्री नव्हे, या तर IAS! 2 वेळा अपयश; तरी हार नाही मानली; जाणून घ्या अंबिका यांची स्ट्रॅटर्जी

2/10
नागरी सेवक होण्याचे स्वप्न

3/10
अनेक शहरांमध्ये शिक्षण

4/10
सुरुवातीपासूनच हुशार विद्यार्थिनी

5/10
स्वित्झर्लंडची ऑफर नाकारली

6/10
यूपीएससीची तयारी

7/10
दोन अपयशांनंतर तिसऱ्या प्रयत्नात यश

8/10
2022 मध्ये मेहनतीचे चीज

9/10
अंबिका रैना तरुणांसाठी प्रेरणास्थान
