close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

बॅकलेस गाऊनमध्ये उर्वशीचा ग्लॅमरस अंदाज

उर्वशीचा  हटके अंदाज चाहत्यांना चांगलाच घायाळ करत आहे.   

Sep 23, 2019, 18:25 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच तिच्या चाहत्यांसोबत संवाद साधत असते. सोशल मीडियावरील तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ कायम चर्चेत असतात. सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. त्यातील काही निवडक फोटो...

 

1/5

बॅकलेस गाऊनमध्ये उर्वशीचा ग्लॅमरस अंदाज

बॅकलेस गाऊनमध्ये उर्वशीचा ग्लॅमरस अंदाज

उर्वशीचा हा हटके अंदाज चाहत्यांना चांगलाच घायाळ करत आहे.   

2/5

बॅकलेस गाऊनमध्ये उर्वशीचा ग्लॅमरस अंदाज

बॅकलेस गाऊनमध्ये उर्वशीचा ग्लॅमरस अंदाज

या फोटोशूटमध्ये उर्वशी रौतेलाने ब्लॅक शिमरी रंगाचा बॅकलेस गाऊन घातला आहे.  

3/5

बॅकलेस गाऊनमध्ये उर्वशीचा ग्लॅमरस अंदाज

बॅकलेस गाऊनमध्ये उर्वशीचा ग्लॅमरस अंदाज

या फोटोमधील तिची पोझ फार ग्लॅमरस आहे.  

4/5

बॅकलेस गाऊनमध्ये उर्वशीचा ग्लॅमरस अंदाज

बॅकलेस गाऊनमध्ये उर्वशीचा ग्लॅमरस अंदाज

सध्या बॉलिवूडपासून ती दूर असली तरी तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.   

5/5

बॅकलेस गाऊनमध्ये उर्वशीचा ग्लॅमरस अंदाज

बॅकलेस गाऊनमध्ये उर्वशीचा ग्लॅमरस अंदाज

'सिंह साहब द ग्रेट' या चित्रपटाच्या माध्यमातून तिने आपल्या करिअरची सुरूवात केली होती.