close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

तुमचं जाणं 'छोटी सी बात' नव्हे

त्यांनी हिंदी मालिका त्याचप्रमाणे चित्रपटांमध्ये देखील अभिनय केले होते.

Aug 15, 2019, 14:22 PM IST
1/4

अभिनय आणि सौंदर्याच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या आणि एक काळ गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांचं निधन झालं आहे.

2/4

काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण, त्यांची तब्येत खालावली आणि अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

3/4

अमोल पालेकर यांच्यासोबतचा त्यांचा 'छोटी सी बात' हा चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष आवडीचा. 

4/4

त्याशिवाय 'रजनीगंधा', 'तुम्हारे लिए', 'पती, पत्नी और वो', 'सफेद झूठ', 'मुक्ती' यांसारख्या चित्रपटांतूनही त्या झळकल्या होत्या.