close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अजगराने जेव्हा महाकाय मगरीला गिळलं, फोटो व्हायरल

Jul 22, 2019, 19:07 PM IST
1/5

सोशल मीडियावर सध्या एका मगरीचे आणि सापाचे फोटो व्हायरल होत आहेत. इतक्या मोठ्या मगरीला अजगराने कसं गिळलं? याचीच सर्वत्र चर्चा आहे.

2/5

हे फोटो ऑस्ट्रेलियातील क्वींसलॅंडमधील असल्याचं बोललं जात आहे. 

3/5

हे फोटो जीजी वाइल्ड लाइफ रेस्क्यूने गेल्या १ जून रोजी शेअर केले होते. 

4/5

मगर आणि अजगराचे फोटो शेअर करत, 'ऑस्ट्रेलियातील सर्वात लांब अजगर आणि फ्रेशवॉटर मगर यांचे फोटो काढण्यात आले आहे. हे फोटो मार्टिन मूलने कॅमेरामध्ये कैद केले आहे, ज्यात एक मोठा अजगर एका मगरीला गिळताना दिसत असल्याचं' जीजी वाइल्ड लाइफ रेस्क्यूने लिहिले आहे.

5/5

फेसबुकवर हे फोटो शेअर केल्यानंतर, आतापर्यंत ४२ हजारहून अधिक वेळा हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. (छायाचित्र सौजन्य : facebook/GG Wildlife Rescue Inc)