विराटच्या वहिनीसमोर अनुष्काचं सौंदर्यही फेल

विराटची वहिनी आणि अनुष्कामध्ये चांगले संबध आहेत. 

Jun 30, 2021, 12:40 PM IST

भारतीय  क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली बॉलिवूडच्या हँडसम अभिनेत्यापेक्षा कमी नाही. विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा देखील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. हे कपल कायम चर्चेत असतं. पण आता विराट आणि अनुष्का त्यांच्या कुटुंबामुळे चर्चेत आले आहेत. चर्चा रंगत आहे ती म्हणजे विराटच्या वहिनीबद्दल. विराटच्या वहिनीसमोर अनुष्काचं सौंदर्यही फेल आहे. 

 

1/5

विराट कोहलीचा मोठा भाऊ विकास कोहली (Vikas Kohli) अतिशय स्मार्ट आणि हँडसम आहे. विकासची पत्नी चेतना कोहली देखील एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.   

2/5

विकास आणि चेतना अनेक कर्यक्रमांमध्ये एकत्र दिसतात.  

3/5

चेतना  सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असतात. शिवाय त्या अतिशय फिटनेस फ्रिक आहेत.   

4/5

चेतना आणि विकास कोहली दिल्लीत राहतात.   

5/5

चेतना आणि अनुष्कामध्ये चांगले संबध आहेत. दोघी अनेक पर्ट्यांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसतात.