Anniversary Special : बॉलिवूडच्या किंग खानने एकदा नाही तर तीन वेळा केलं लग्न

| Oct 25, 2020, 17:36 PM IST
1/6

शाहरूख आणि गौरीचं अनोखं प्रेम

शाहरूख आणि गौरीचं अनोखं प्रेम

शाहरूख आणि गौरीचं अनोखं प्रेम 

2/6

तीनवेळा गौरी आणि शाहरूखने केलं लग्न

तीनवेळा गौरी आणि शाहरूखने केलं लग्न

हे कपल बी टाऊनमध्ये चर्चेचा विषय आहेत. या दोघांची खूप चर्चा असते. 

3/6

लग्नासाठी खूप करावी लागली कसरत

लग्नासाठी खूप करावी लागली कसरत

शाहरूख खान एका मुस्लिम कुटुंबियात जन्मलेला तर गौरी एक हिंदू ब्राह्मण कुटुंबातील आहे. दोघांना लग्न करण्यासाठीअनेक कसरती कराव्या लागल्या. 

4/6

बी-टाउनची हिट जोडी

बी-टाउनची हिट जोडी

चाहत्यांना गौरी आणि शाहरुख रिलेशनशिप गोल्स देत असतात. अनेकदा हे दोघे सोबत स्पॉट होतात.

5/6

गौरी इंटीरिअर डिझाइनर आहे

गौरी इंटीरिअर डिझाइनर आहे

गौरी एक इंटीरियर डिजाइनर असून ती कलाकारांची घरं डिझाइन करते. गौरी आपल्या कुटुंबियांना खूप चांगल मॅनेज करते. 

6/6

गौरी आणि शाहरुखची आहेत तीन मुलं

गौरी आणि शाहरुखची आहेत तीन मुलं

गौरी आणि शाहरूख यांची तीन मुलं आहेत. आर्यन हा शाहरुख खानचा अगदी कॉपी आहे. सुहाना दुसरी मुलगी असून सोशल मीडियावर ऍक्टिव असते. तर शाहरूख खानचा तिसरा मुलगा अब्राम देखील आहे.