मंदिरा बेदी आणि राज कौशल यांच्या लग्नाचे फोटो; व्हेलेंटाइन डेच्या दिवशी झालं लग्न

पतीच्या निधनानंतर मंदिरावर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे. 

Jun 30, 2021, 15:02 PM IST

मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचं आज सकाळी निधन झालं आहे. पतीच्या मृत्यूमुळे मंदिरावर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे. राज यांच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर त्यांचे  फोटो व्हायरल होत आहेत. मंदिरा आणि राज यांच्या लग्नाचे फोटो देखील आता समोर आले आहेत. मंदिरा बेदीने 14 फेब्रुवारी 1999 मध्ये राज कौशल यांच्याशी लग्न केलं. व्हेलेंटाइन डेच्या दिवशी लग्न झालं. 

1/5

2/5

3/5

4/5

5/5