रश्मिका मंदानाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, 'किती सुंदर...'

सोशल मीडियावर देखील फक्त रश्मिकाची चर्चा

Jan 11, 2022, 14:42 PM IST

आज कलाविश्वात अनेक सुंदर, बोल्ड अभिनेत्री आहे. पण अभिनेत्री रश्मिका मंदाना सर्वांच्या मनात राज्य केलं आहे. कोणासाठी ती हावभावांची राणी, तर कोणासाठी मनाची राणी असलेल्या रश्मिकाला नॅशनल क्रश म्हणूनही ओळखलं जातं. दाक्षिणात्य कलाविश्वासोबतच विविधभाषी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री रश्मिका मंदानानं अगदी कमी वेळातच कमालीची लोकप्रियता मिळवली. 

1/5

2/5

3/5

4/5

5/5