बॉडीकॉन ड्रेसमध्ये 'कांटालगा गर्ल'चा घायाळ करणारा लूक

फोटोमध्ये शेफाली बॉडीकॉन ड्रेसमध्ये पोज देताना दिसत आहे.     

Jul 31, 2021, 08:32 AM IST

बॉलिवूड अभिनेत्री  Shefali Jariwala कायम तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. इन्स्टाग्रामवर तिचा हा बोल्ड अंदाज तुफान व्हायरल होत आहे. शेफाली  कायम  सोशल मीडियावर सक्रिय असते. शिवाय चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते.

1/5

फोटोमध्ये शेफाली बॉडीकॉन ड्रेसमध्ये पोज देताना दिसत आहे.         

2/5

तिने  या फोटोंना 1 लाखांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं आहे.     

3/5

शेफाली सोशल मीडियावरील प्रसिद्ध चेहऱ्यांपैकी एक आहे.     

4/5

सोशल मीडियावर तिने एक लाख मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.     

5/5

शेफालीने 2004 साली प्रदर्शित झालेल्या  ‘मुझसे शादी करोगी’ चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.