तुमचंही PPF Account आहे मग 'ही' बातमी तुमच्यासाठी, कधी आणि कसे काढाल पैसे?
PPF Scheme: जसे अनेक योजनांचे फायदे आहेत तसे तोटेही (PPF Loss) आहेत आपल्यालाही या योजनांच्या एका चुकीमुळे तोटा होऊ शकतो. तेव्हा प्रत्येक योजनेची गुंतवणूक (Investment) त्यानतंर त्या योजनेचा निर्धारित कालावधी (Maturity Period) पुर्ण कधी होईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
PPF Scheme Maturity Rule: आपल्याला कायमच असे वाटत असते की आपल्याला पीपीएफमधून (PPF Scheme) चांगली रक्कम मिळेल परंतु हे खरं असतेच असे नाही. जर तुम्हाला बेसिक गोष्टी (Basic Rules of PPF) कळल्या नाहीत तर तुमचे पैसे अडकून पडू शकतात. तेव्हा जाणून घेऊया या स्किमबद्दल. अन्यथा 15 वर्षांचा फायदा तर दुरच त्याउलट तुमचे पैसे हे अधिक अडकून राहतील.