डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, तब्बल 11 वर्षांनी लागणार निकाल... पाहा आतापर्यंत काय घडलं?
Dr Narendra Dabholkar Murder Case : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या खटल्याचा निकाल 10 मे रोजी लागणार आहे. डॉक्टर दाभोलकर यांच्या हत्येनंतर तब्बल अकरा वर्षांनी हा निकाल लागणार आहे. या प्रकरणाचा अडीच वर्ष खटला चालला.
महाष्ट्रातील सर्वात दुर्गम मतदान केंद्र; निवडणूक कर्मचाऱ्यांनी तासभर पायी चालत सर केलं रायरेश्वर
रायरेश्वर मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी लोखंडी शिडीचा वापर करून मतदान पथकाने एक तास पायी प्रवास केला.
शिंदेंच्या उमेदवारावर भाजपच्या केंद्रीय पथकाची नजर? मतदार संघात 'दबावाच्या राजकारणा'ची चर्चा
Maval Loksabha: मावळ लोकसभा मतदारसंघात सध्या केंद्रीय पथकाची चांगलीच चर्चा सुरू आहे. हे पथक आले की नाही? याची कुणालाच कल्पना नसताना हा मुद्दा मात्र चांगलाच गाजत आहे.
स्वयंभू शिवलिंग, नंदी अन्...; वर्षातून फक्त 2 महिनेच दिसतं पुण्यातील 'हे' मंदिर
या मंदिरात स्वयंभू शिवलिंग, पार्वती मातेची मूर्ती आणि नंदी आहेत. सध्या हे प्राचीन मंदिर पाहण्यासाठी नागरिकांसह इतिहास संशोधकांनी गर्दी केली आहे.
'होय मी भटकती आत्मा, जनतेसाठी शंभरवेळा अस्वस्थ राहीन' शरद पवारांचं मोदींना सडेतोड प्रत्युत्तर
Sharad Pawar on PM Modi Bhatkati Atma Remark: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यातल्या सभेत पवारांवर केलेल्या टीकेनंतर प्रतिक्रिया उमटू लागल्यायत. स्वत: शरद पवार यांनी पीएम मोदी यांना उत्तर दिलं आहे. तर विरोधकांनीही पीएम मोदींच्या वक्तव्यावर टीका केली आहे.
महाराष्ट्रात भटकती आत्मा आणि खटाखट, टकाटक... पुण्याच्या सभेत नरेंद्र मोदी यांचा दोन बड्या नेत्यांवर निशाणा
पुण्याच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी मोदी यांनी शरद पवार आणि राहुल गांधीं यांच्यावर टीका केली.
सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी मतदारांपुढे हात जोडून उभी राहिली लेक रेवती; निवडणुकीच्या रणधुमाळीत तिचीच हवा!
Maharashtra Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीच्या उर्वरित टप्प्यांसाठी निवडणूक प्रचार सुरू आहे. नेते आणि राजकीय पक्ष जनसंपर्कात कोणतीही कसर सोडत नाहीयेत. यावेळी नेत्यांसाठी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीही निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
इयत्ता पहिली आणि दुसरीचा अभ्यासक्रम बदलणार, विद्यार्थ्यांना मिळणार नवीन पुस्तकं
Maharashtra State Board : नव्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली आणि दुसरीचा अभ्यासक्रम बदलणार आहे. विद्यार्थ्यांना नवीन पुस्तकं दिली जाणार आहे. बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी दिली आहे
Pune News: बैलगाडा शर्यत पाहणं जीवावर बेतलं; बैलगाड्याची धडक लागल्याने वृद्ध व्यक्तीचा मृत्यू
विष्णू गेनबा भोमे असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव असल्याची घटना घडली आहे. बैलगाड्याची धडक बसल्यान भोमे यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली होती. त्यांनतर त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत
'लोकसभा निवडणुकीत बटण कचा-कचा दाबा आणि पाहिजे तेवढा निधी घ्या' अजित पवारांच्या वक्तव्यानं नवा वाद
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान काही दिवसांवर येऊन ठेपलं, सर्वच पक्षांच्या प्रचाराला वेग आला असतानाच महायुतीतले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
LokSabha: बारामतीमधून 'शरद पवार'ही मैदानात, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एकच चर्चा
LokSabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वांचं लक्ष बारामतीकडे असणार आहे. कारण या मतदारसंघात थेट पवार कुटुंबात लढत होणार आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) अशी ननंद-भावजयेत हा सामना होणार आहे.
शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला जबर मारहाण, शिक्षणाच्या माहेरघरात धक्कादायक प्रकार
School Teacher Beaten: शिक्षणाचे माहेरघर समजले जाणाऱ्या पुण्यातून धक्कादायक प्रकार समोर आलाय.
राज ठाकरे तुम्हाला किती कळले? शरद पवारांचं उत्तर ऐकून पिकला एकच हशा, म्हणाले 'गेल्या 15 वर्षात...'
LokSabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर केला आहे. फक्त नरेंद्र मोदींसाठी आपण महायुतीला पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं आहे.
'शाहू महाराज खरे वारसदार नाहीत,' संजय मंडलिकांच्या विधानावर शरद पवारांची प्रतिक्रिया, 'दत्तक...'
LokSabha Election: आताचे महाराज (शाहू महाराज) खरे वारसदार नाही, ते दत्तक आलेले आहेत असं विधान खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) यांनी केलं असून त्यावरुन वाद निर्माण झाला आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रतील सर्वात अनोखा विवाह सोहळा! पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात श्री गणेश आणि देवी वल्लभा यांचा विवाह संपन्न
या अनोख्या विवाह सोहळ्यात विधीवत मंत्रपठण करत अक्षता आणि फुलांची उधळण करण्यात आली.
'धमक्या देणाऱ्यांना सरळ करा', म्हणणाऱ्या शरद पवारांना अजित पवारांचं उत्तर, म्हणाले 'जर मी धमकी दिली असेल...'
LokSabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांकडून (Ajit Pawar) मतदारांना धमक्या दिल्या जात असल्याचा शरद पवारांनी (Sharad Pawar) केला आहे. जाहीर सभेत त्यांनी धमकीचा मजकूर लिहिलेली चिठ्ठीच वाचून दाखवली.
पुण्यात कंपनीच्या कँटिंगमधील समोशात सापडलं कंडोम आणि गुटखा; सत्य समोर आल्यानंतर सगळेच हादरले
पिंपरी चिंचवडमधील एका प्रतिष्ठित कंपनीच्या कँटिंगमधील समोशात कंडोम, गुटखा, दगड सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान याप्रकरणी चौकशी केल्यानंतर समोर आलेलं सत्य पाहून सगळेच हादरले.
शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या तरुणीचं अपहरण करुन खून; मित्राने शेतात पुरुन ठेवला मृतदेह
Pune Crime News : पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या तरुणीचे अपहरण करुन हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणीचे मित्रानेच साथीदारांच्या मदतीने तरुणीची हत्या केली आणि कुटुंबियांकडे खंडणी मागितली होती.
पुण्यातील 22 वर्षीय तरुण जहाजावरुन बेपत्ता; कंपनी म्हणते, 'काहीही माहिती नाही'
Pune News : पुण्यातील एक तरुण अमेरिकेतून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. मर्चंट नेव्ही ऑफिसर असलेला हा तरुण जहाजावर डेट कॅडेट म्हणून काम करत होता. तरुणाच्या कुटुंबियांनी या संदर्भात पुण्याच तक्रार नोंदवली असून त्याचा शोध सुरु आहे.
Loksabha Election 2024 : आदेशाची पायमल्ली केली तर...; सर्वोच्च न्यायालयाची अजित पवार गटाला Warning
Loksabha Election 2024 : अजित पवार गटावर वाईट 'वेळ'; पक्षाच्या चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालानं स्पष्ट इशारा देत दिली ताकीद. इथून पुढं ऐकलं नाही तर... ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे काय सुरुये?