Pune Crime : 3 दिवसात 4 हजार कोटींचे एमडी ड्रग्स जप्त, पुणे पोलिसांची मोठी कारवाई
Pune Police also raided Delhi : पुणे शहर ड्रग्सच्या विळख्यात सापडलं आहे. त्यातच आता पुण्यातील ड्रग्स विक्रीचे दिल्लीत कनेक्शन असल्याचे समोर आले आहे.
Pune Crime: चारित्र्याचा संशयावरून पतीने पत्नीला पाजलं उंदीर मारण्याचं औषध, पुण्यातील धक्कादायक घटना
Pune Crime: चारित्र्याचा संशयावरून पतीने पत्नीला पाजले उंदीर मारण्याचे औषध दिल्याचं समोर आलंय. उंदीर मारण्याचं औषध पाण्यात टाकून पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न पतीने केला.
बारावीची परीक्षा उद्यापासून! भरारी पथक, मोबाईलवर चित्रीकरण आणि ... शिक्षण विभाग सज्ज
HSC Exam Schedule 2024: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला उद्यापासून म्हणजे 21 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. यंदा राज्यभरातून एकूण 15,13,909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.
बलात्कार पीडितेच्या वाहनाला लावले GPS; जामीनावर सुटल्यानंतरही पाळत ठेवत होता आरोपी
Pune News : पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जामीनावर बाहेर आलेल्या आरोपीने बलात्कार पीडितेवर पाळत ठेवण्यासाठी तिच्या वाहनाला GPS लावले आहे.
पुण्यात गुन्हेगारांचा कहर; पार्किंगच्या वादातून महिलेला पेटवण्याचा प्रयत्न
Pune Crime News : पुण्यात गाडी पार्क करण्याच्या वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हल्लेखोरांनी एका महिलेला देखील पेटवून देण्याचा प्रयत्न केला.
अटल सेतूवरून शिवनेरी बस धावणार, मुंबई- पुणे प्रवासासाठी 'इतकं' असणार तिकीट
Mumbai-Pune Shivneri Bus : मुंबई-पुणे या मार्गावरुन एसटीची शिवनेरी बस धावणार आहे. एसटी महामंडळाच्या निर्णयामुळे प्रवासाचा तुमचा किती वेळ वाचणार आहे? तसेच तिकीटाचे दर किती असणार आहे? जाणून घ्या सविस्तर बातमी...
शिवजयंतीनिमित्त पुण्यात वाहतुकीत मोठा बदल; 'हे' महत्त्वाचे रस्ते राहणार बंद
Shiv Jayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394 व्या जयंतीनिमित्ताने पुण्यात वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहान वाहतूक विभागाने केले आहे.
लेक सुप्रियाविरोधात सून सुनेत्रा मैदानात! शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले '55 ते 60 वर्षं आम्ही...'
Sharad Pawar on Senetra Pawar: लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election 2024) बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. यामुळे ननंद-भावजय आमने-सामने यांच्यात थेट लढत होऊ शकते.
'मी तुमच्या भावाचा मुलगा' म्हणणाऱ्या अजित पवारांना शरद पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले 'उगाच भावनिक...'
Sharad Pawar on Ajit Pawar: अनेकांनी जाहीर सभेतून आम्हाला नाव आणि चिन्ह मिळेल असा दावा केला होता. त्यामुळे हा सेटलमेंट करुन निर्णय घेतल्याचं दिसत आहे अशी टीका शरद पवार (Sharad Pawar) यांनी निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांवर केली आहे. तसंच अजित पवारांनी (Ajit Pawar) बारामतीकरांना (Baramati) केलेल्या भावनिक आवाहनावरही भाष्य केलं.
'तुमच्याच भावाच्या पोटी जन्माला आलोय ना', अजित पवार पक्ष चोरला टीकेमुळे संतापले, 'वरिष्ठांचा मुलगा असतो तर...'
केंद्रीय निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची असल्याचा निर्णय दिला आहे. यानंतर पक्ष चोरला अशी टीका करणाऱ्यांवर अजित पवार संतापले आहेत.
'दादा तुम्ही मुख्यमंत्री व्हा,' भाषण सुरु असतानाच कार्यकर्ता ओरडला, अजित पवार म्हणाले 'तू चंद्रावर जा आणि...'
अजित पवार (Ajit Pawar) सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री असले तरी पुढील सरकारमध्ये मुख्यमंत्री व्हावेत अशी कार्यकर्ते आणि समर्थकांची भावना आहे. पण अजित पवारांना अशांना आपल्या भावना आवरण्याचा सल्ला दिला होता. त्यात आज तर थेट अजित पवारांसमोर एका कार्यकर्त्याने मुख्यमंत्री व्हा असं सांगितलं.
Pune Crime : उच्चशिक्षित तरुणांकडून गांजा विक्री, 27 किलो अमली पदर्थांसह 3 तरुणांना अटक
Pune Crime news marathi : पुण्यातील तीन तरुणांकडून 27 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे गांजा विक्री करणारे तिघेही उच्चशिक्षित आहेत.
Medha Kulkarni Rajya Sabha : पती अलुमीनियम व्यापारी, M Ed पर्यंत शिक्षण; कोण आहेत मेधा कुलकर्णी?
मेधा कुलकर्णी यांना पक्षनिष्ठतेचे उत्तम उदाहरण म्हणून ओळखले जाते. त्यांनी राजकारणात सक्रीय झाल्यापासून महिलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्कृष्ट काम केली आहेत.
बापरे! रात्रीच्या अंधारात अचानक इमारत झुकली आणि...; पिंपरीमध्ये एकच खळबळ
पिंपरी- चिंचवड येथे बांधकाम सुरू असलेली तीन मजली इमारत अचानकपणे झुकल्याने रात्री एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पोकलेनच्या सहाय्याने इमारतीला आधार देण्यात आला होता.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? पुण्यातल्या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता
Shard Pawar : राज्यात पुन्हा मोठा एकदा मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे. शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीय. या संदर्भात शरद पवार गटाची एक महत्त्वाची बैठक पुण्यात सुरु आहे.
लेकीसाठी बाप मैदानात उतरणार! शरद पवार बारामतीत ठोकणार तळ
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर राज्यसभेच्या निमित्ताने पहिल्यांदाच दोन्ही गट आमने-सामने येणार आहेत. या निवडणुकीच्या माध्यमातून दोन्ही गटांकडून शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न असेल. दरम्यान सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवार मैदानात उतरणार असल्याची माहिती आहे.
पुणेकराला उत्तराखंडच्या मुलीनं लुटलं, मशरुमच्या शेतीचे स्वप्न दाखवून 58 लाखांची फसवणूक
Pune News : उत्तराखंड येथील मशरूम गर्ल दिव्या रावत आणि तिचा भाऊ राजपाल रावत या दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. दोघांनी मिळून पुण्यातील एका माणसाची तब्बल 57,58,197 रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे.
मुख्यमंत्रीपदाबाबत अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले 'थोडी कळ सोसा...'
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. तसंच यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदावरुन कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे.
पुण्यात मच्छरांचं वादळ; आकाशापर्यंत उंच उडणाऱ्या रांगा पाहून पुणेकर धास्तावले, पाहा VIDEO
Pune Mosquito tornado: पुण्यात चक्क डांसांचं वादळ आलं आहे. डासांच्या उडणाऱ्या उंच रांगा पाहून पुणेकर धास्तावले आहेत. हा व्हिडीओ केशवनगर आणि खर्डी परिसरातील असल्याची प्राथमिक माहिती आहे.
औरंगजेबाला मरण्यासाठी असं सोडून दिलं की आजपर्यंत त्याला कोणी विचारत नाही - योगी आदित्यनाथ
CM Yogi Adityanath Pune : गीता भक्ती अमृत महोत्सवात मुख्यमंत्री योगींनी जय श्री रामचा जयघोष करत भाषणाची सुरुवात केली.