Health and Relationships News

ऑफीसमध्ये कामचुकार सहकाऱ्यासोबत कसे कराल काम?

ऑफीसमध्ये कामचुकार सहकाऱ्यासोबत कसे कराल काम?

कोणतंही ऑफीस घ्या. तिथे तुम्हाला विविध स्वभव वैशिष्ट्याचे लोक दिसतील. त्यात प्रामुख्याने दोन प्रकारचे लोक असतात. एक अती कष्टाळू. दुसरे कामचुकार.

Aug 16, 2017, 09:37 PM IST
सावधान! पार्टनरच्या या गोष्टी देतात धोक्याचा इशारा

सावधान! पार्टनरच्या या गोष्टी देतात धोक्याचा इशारा

तुमच्या पार्टनरच्या या गोष्टी दिसत असल्यास, वेळीच सावध व्हा.

Aug 14, 2017, 10:56 PM IST
VIDEO : तुमच्या मुलांनी कॉन्डोमला 'कॅन्डी' समजून तोंडात घालू नये म्हणून...

VIDEO : तुमच्या मुलांनी कॉन्डोमला 'कॅन्डी' समजून तोंडात घालू नये म्हणून...

टीव्ही, इंटरनेट किंवा आजुबाजुच्या वातावरणाचा लहान मुलांच्या मनावर कसा आणि कधी परिणाम होईल हे सांगता येत नाही. यामुळेच, सेक्स या बहुतेकदा उघडपणे न बोलल्या जाणाऱ्या विषयाबद्दल तर मुलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. 

Aug 6, 2016, 08:17 PM IST
आता पॉर्न स्टार बनण्यासाठी रियलिटी शो

आता पॉर्न स्टार बनण्यासाठी रियलिटी शो

डान्स, गाणं, कॉमेडी यासारखे रियलिटी शो आपण अनेक वेळा पाहिले असतील, पण आता चक्क पॉर्न स्टार बनण्यासाठी नवा रियलिटी शो सुरु होत आहे.

Jun 25, 2016, 11:35 PM IST
लग्नाआधी सेक्सबद्दल काय वाटतं भारतीय मुलींना?

लग्नाआधी सेक्सबद्दल काय वाटतं भारतीय मुलींना?

लग्नाआधी सेक्स करणं योग्य का अयोग्य याबाबत आजही अनेक वेळा वाद होतात. आताच्या जमान्यामध्ये मुलं-मुली डेटवर जाणं तसं सामान्यच झालं आहे. 

Jun 25, 2016, 08:22 PM IST
लग्नानंतर महिला-पुरूषांचं पॉर्न पाहण्याचं प्रमाण

लग्नानंतर महिला-पुरूषांचं पॉर्न पाहण्याचं प्रमाण

 पॉर्न नेमकं जास्त कोण पाहतं, हा महत्वाचा विषय नाही, तर लोकांना हे जाणून घ्यायला आवडतं, पॉर्न पाहण्यात लग्न झालेल्या महिला अग्रस्थानी आहेत, दुसरा क्रमांक पुरूषांचा आहे.

May 25, 2016, 01:11 PM IST
महिलांमध्ये  'ही' क्रेज वाढतेय, ऑनलाईन खरेदीत कमालीची वाढ!

महिलांमध्ये 'ही' क्रेज वाढतेय, ऑनलाईन खरेदीत कमालीची वाढ!

'सेक्स टॉयज'च्या माध्यमातून सेक्स इच्छा पुरी करण्याऱ्या महिलांमध्ये याची मोठी क्रेज आहे.

Apr 1, 2016, 11:51 AM IST
रोज सेक्स केल्याचे हे आहेत फायदे...

रोज सेक्स केल्याचे हे आहेत फायदे...

वैवाहिक जीवन अधिक सुखी करण्यासाठी आणि आपल्यात आलेले नैराश्य दूर करण्यासाठी रोज सेक्स करणे तितकेच महत्वाचे आहे.

Mar 16, 2016, 11:25 PM IST
ऑनलाईन डेटिंग म्हणजे एचआयव्हीला निमंत्रण

ऑनलाईन डेटिंग म्हणजे एचआयव्हीला निमंत्रण

वॉशिंग्टन : अमेरिकेतील रोहड आयलँडविषयी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Mar 14, 2016, 11:59 AM IST
'कॉन्ट्रासेप्टिव पिल्स' घेऊनही गर्भधारणा होण्याची ३ कारणं

'कॉन्ट्रासेप्टिव पिल्स' घेऊनही गर्भधारणा होण्याची ३ कारणं

तीन चुकांमुळे अनवॉन्टेड प्रेग्नेंसी त्यांना भोगावी लागते.

Mar 3, 2016, 05:03 PM IST
200 वर्ष जुन्या कंडोमचा लिलाव, मिळाली विक्रमी किंमत

200 वर्ष जुन्या कंडोमचा लिलाव, मिळाली विक्रमी किंमत

जवळपास 200 वर्ष जुन्या कंडोमचा स्पेनमध्ये लिलाव करण्यात आला आहे. 

Feb 28, 2016, 01:39 PM IST
सेक्सची इच्छा कमी होण्याची कारणं

सेक्सची इच्छा कमी होण्याची कारणं

 इच्छा कमी होण्याची काही कारणे.

Feb 20, 2016, 11:56 PM IST
२३ टक्के लोक पहिल्या रात्री या गोष्टीत फ्लॉप

२३ टक्के लोक पहिल्या रात्री या गोष्टीत फ्लॉप

असं न करू शकण्याची कारणं समान आहेत.

Feb 9, 2016, 05:48 PM IST
महिलेसोबत सेक्स करताना वृद्धाचा मृत्यू; व्हिडिओ वायरल

महिलेसोबत सेक्स करताना वृद्धाचा मृत्यू; व्हिडिओ वायरल

मुंबई : एका वेश्येसोबत सेक्स करताना एका वृद्ध पुरुषाचा मृत्यू होऊन तो तिच्यातच अडकल्याची एक विचित्र घटना समोर आली आहे.

Feb 6, 2016, 01:19 PM IST
सेक्स करण्याआधी १० गोष्टी लक्षात ठेवा

सेक्स करण्याआधी १० गोष्टी लक्षात ठेवा

सेक्स करण्याआधी काही गोष्टी आहेत ज्या न चुकता केल्या पाहिजे. सेक्सचा पूर्ण आनंद घ्यायचा असेल तर या गोष्टी करा. काही वेळेस तुमचा पार्टनर निराश होतो कारण तुम्ही काही तरी चुका करता. त्यामुळे त्या चुका होऊ नये यासाठी या गोष्टी ध्यानात ठेवा.

Feb 3, 2016, 07:25 PM IST
२८ टक्के भारतीय आपल्या लग्नाला कंटाळलेत - सर्व्हे

२८ टक्के भारतीय आपल्या लग्नाला कंटाळलेत - सर्व्हे

भारतात लग्न म्हणजे जन्मोजन्मीचं बंधन मानलं जातं. पुढची सात वर्ष एकाच व्यक्तीसोबत व्यतीत करण्याच्या आणाभाकाही लग्नात घेतल्या जातात... पण, याच जन्मात अनेक भारतीय आपल्या लग्नाच्या बंधनाला कंटाळल्याचं समोर आलंय. 

Feb 3, 2016, 01:35 PM IST
सेक्सनंतर या ५ चुका करू नका

सेक्सनंतर या ५ चुका करू नका

मुंबई : कपल्स एकमेकांना आनंदी ठेवण्याचा अनेक प्रयत्न करत असतात. मात्र काही वेळा चूक झाल्यानंतर अनेक गोष्टी आपल्या लक्षात येतात. पण तो पर्यंत वेळ निघून गेलेली असते. सेक्सनंतर देखील काही गोष्टी आहेत ज्या नाही केल्या पाहिजे. त्यामुळे तुमच्या संबधांवर परिणाम होऊ शकतो.  त्यामुळे काही चुका होऊ नये यासाठी या गोष्टी जाणून घ्या. या ५ गोष्टी कधीच करू नका :

Jan 30, 2016, 06:30 PM IST
 किस करण्याचे पाच आरोग्यदायी फायदे

किस करण्याचे पाच आरोग्यदायी फायदे

मुंबई : किस किंवा ज्याला मराठीत चुंबन म्हणतात हे प्रेमाची भाषा म्हणून जगातील संपूर्ण मानवजात वापरत आली आहे.

Jan 27, 2016, 11:08 AM IST
 पतीच्या या ५ गोष्टींमुळे चिडते पत्नी

पतीच्या या ५ गोष्टींमुळे चिडते पत्नी

 पतींच्या अशा बहुतांशी सवयी असतात ज्या पत्नीला पसंद पडत नाही. या गोष्टी छोट्याच असतात पण त्या अशा स्तरांवर पोहचतात, त्याने वादाचे प्रसंग उद्भवू शकतात. 

Jan 18, 2016, 07:59 PM IST
जाणून घ्या, गर्भनिरोधकचा वापर करण्याचे किती आहेत फायदे?

जाणून घ्या, गर्भनिरोधकचा वापर करण्याचे किती आहेत फायदे?

गर्भनिरोधक उपायांचा वापर आणि त्याचा उपयोग न करण्याबाबत अनेकवेळा चर्चा होती. ग्रामीण भागात राहणारे जास्त लोक गर्भनिरोधक उपायांबाबत कमी माहीती असते. ग्रामीण भागातील लोकांमध्ये गर्भनिरोधक उपायांचा वापराबाबत अनिश्चितता पाहयला मिळते. त्यांना माहित नसते की, गर्भनिरोधकचा वापर कसा आणि का करायचा?

Jan 12, 2016, 12:29 PM IST