लाख मोलाची कार

Oct 04, 2012, 12:59 PM IST
1/6

बॅटरीवर चालणारी रेवामहिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीने इलेक्ट्रिक कार रेवा बाजारात दाखल केली. मात्र, तिला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, या गाडीला परदेशात मागणी वाढली. पर्यावरणाला पोषक कार म्हणून या कारकडे पाहिले जात आहे. कोणतेही प्रदूषण या कारमुळे होत नाही. आता कंपनीने पुन्हा यात बदल करून नवीन मॉडेल लाँच करण्यासाठी कंबर कसली आहे. दिवाळीपर्यंत ही कार बाजारात दाखल होईल. या गाडीची किंमत असणार आहे. ४.२७ ते ५.२० लाख रूपये. ही महागडी कार असली तरी ती परवडण्या जोगी आहे. तिचे मायलेज ८० किमी आहे.

बॅटरीवर चालणारी रेवा
महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीने इलेक्ट्रिक कार रेवा बाजारात दाखल केली. मात्र, तिला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, या गाडीला परदेशात मागणी वाढली. पर्यावरणाला पोषक कार म्हणून या कारकडे पाहिले जात आहे. कोणतेही प्रदूषण या कारमुळे होत नाही. आता कंपनीने पुन्हा यात बदल करून नवीन मॉडेल लाँच करण्यासाठी कंबर कसली आहे. दिवाळीपर्यंत ही कार बाजारात दाखल होईल. या गाडीची किंमत असणार आहे. ४.२७ ते ५.२० लाख रूपये. ही महागडी कार असली तरी ती परवडण्या जोगी आहे. तिचे मायलेज ८० किमी आहे.

2/6

मारूती८००देशात सुरूवातीला सर्वात लहान कार म्हणून मारूती८०० ला ओळखले जाते. ही गाडी २.५० लाखार्पंयत घेता येत होती. आता मारूतीने या मॉडेलचे उत्पादन जवळजवळ बंदच केले आहे. मात्र, या कारला गरीबांची काम म्हणून ओळखले जात होते. मारूतीने सर्वात स्वस्त कार म्हणून बाजारात आणली.  ही कारचे मायलेज २० ते २५ किमी आहे.

मारूती८००
देशात सुरूवातीला सर्वात लहान कार म्हणून मारूती८०० ला ओळखले जाते. ही गाडी २.५० लाखार्पंयत घेता येत होती. आता मारूतीने या मॉडेलचे उत्पादन जवळजवळ बंदच केले आहे. मात्र, या कारला गरीबांची काम म्हणून ओळखले जात होते. मारूतीने सर्वात स्वस्त कार म्हणून बाजारात आणली. ही कारचे मायलेज २० ते २५ किमी आहे.

3/6

सर्वोभारतातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारुती-सुझुकी सर्वसामान्यांना परवडेल अशी चारचाकी बाजारात आणणार आहे. ही चारचाकी आकाराने लहान असणार आहे. या गाडीची किंमतही एक लाख ५० हजार रूपयांपर्यंत असणार आहे. नव्या वर्षात मारूती कंपनी कात टाकण्याच्या तयारीत आहे. स्विफ्ट डिझायरची स्वस्तातील आवृत्ती सादर केल्यानंतर मारुती आता अधिक स्वस्त आणि अधिक छोट्या कारची निर्मिती करण्यात गुंतली आहे. टाटाच्या नॅनोला सर्वो चांगली टक्कर देईल, असे  व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.  सर्वो सर्वगुणसंपन्न असावी, याकडे कंपनी लक्ष देत आहे. सर्वोचे इंजिन ६६०  सीसीचे असणार आहे. हे इंजिन ६० बीपी शक्तीचे असून कारचा आकार लक्षात घेता हे शक्तिशाली इंजिन आहे. सर्वो एक लिटरमागे २१ ते २६ किलोमीटर मायलेज देईल.  सर्वोची किंमत एक लाख ५० हजार रूपयांच्या घरात  ठेवण्याची कंपनीची योजना आहे.  २५ सेकंदात ०-१०० किमी अॅव्हरेज असेल. या गाडीचा ताशी वेग ११५ च्या जवळपास असेल. ही गाडी आरामदायी बनविण्यावर भर देण्यात आला आहे.  या गाडीला ०.७L ऑटोमेटीक ट्रान्समिशन  आहे. त्यामुळे गाडी चालवताना सहजता येईल. गाडीची वैशिष्ट्येसर्वोचा आकर्षक लूककिंमत - एक लाख ५० हजार रूपयांपर्यंतइंजिन ६६०  सीसीचे एक लिटरमागे २१ ते २६ किलोमीटर मायलेजआरामदायी शीटऑटोमेटीक ट्रान्समिशन

सर्वो
भारतातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारुती-सुझुकी सर्वसामान्यांना परवडेल अशी चारचाकी बाजारात आणणार आहे. ही चारचाकी आकाराने लहान असणार आहे. या गाडीची किंमतही एक लाख ५० हजार रूपयांपर्यंत असणार आहे. नव्या वर्षात मारूती कंपनी कात टाकण्याच्या तयारीत आहे. स्विफ्ट डिझायरची स्वस्तातील आवृत्ती सादर केल्यानंतर मारुती आता अधिक स्वस्त आणि अधिक छोट्या कारची निर्मिती करण्यात गुंतली आहे. टाटाच्या नॅनोला सर्वो चांगली टक्कर देईल, असे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.

सर्वो सर्वगुणसंपन्न असावी, याकडे कंपनी लक्ष देत आहे. सर्वोचे इंजिन ६६० सीसीचे असणार आहे. हे इंजिन ६० बीपी शक्तीचे असून कारचा आकार लक्षात घेता हे शक्तिशाली इंजिन आहे. सर्वो एक लिटरमागे २१ ते २६ किलोमीटर मायलेज देईल. सर्वोची किंमत एक लाख ५० हजार रूपयांच्या घरात ठेवण्याची कंपनीची योजना आहे. २५ सेकंदात ०-१०० किमी अॅव्हरेज असेल. या गाडीचा ताशी वेग ११५ च्या जवळपास असेल. ही गाडी आरामदायी बनविण्यावर भर देण्यात आला आहे. या गाडीला ०.७L ऑटोमेटीक ट्रान्समिशन आहे. त्यामुळे गाडी चालवताना सहजता येईल.

गाडीची वैशिष्ट्ये
सर्वोचा आकर्षक लूक
किंमत - एक लाख ५० हजार रूपयांपर्यंत
इंजिन ६६० सीसीचे
एक लिटरमागे २१ ते २६ किलोमीटर मायलेज
आरामदायी शीट
ऑटोमेटीक ट्रान्समिशन

4/6

टाटा नॅनोटाटा नॅनो (Tata Nano) ही टाटा मोटर्स कंपनीने बनवलेली नवीन कार आहे. कारची किंमत सुरूवातीला साधारण १ लाख रुपये होती. यात आता बदल केले गेले आहेत.  त्यामुळे १.५ ते २.५ लाखापर्यंत गाडी घेता येणे शक्य आहे. २३ मार्च २००९ रोजी टाटा समुहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी मुंबईमध्ये ही कार लाँच केली. या कराचे इंजिन - ६२४ सीसी, ३३ बीएचपीमायलेज - जवळपास ३० किमी/लीटरसुरक्षा- आंतराष्ट्रीय स्पेसीफिकेशन प्रमाणेउत्सर्जन - यूरो ४ च्या प्रमाणा नुसारगियरबॉक्स - ४ स्पीड मॅन्युएलटाकी ची क्षमता - ३० लीटरइतर- फ्रंट डिस्क ब्रेकस् व मागे ड्रम ब्रेक्स्सर्वोच्च वेग - ९० किमी/तास

टाटा नॅनो
टाटा नॅनो (Tata Nano) ही टाटा मोटर्स कंपनीने बनवलेली नवीन कार आहे. कारची किंमत सुरूवातीला साधारण १ लाख रुपये होती. यात आता बदल केले गेले आहेत. त्यामुळे १.५ ते २.५ लाखापर्यंत गाडी घेता येणे शक्य आहे. २३ मार्च २००९ रोजी टाटा समुहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी मुंबईमध्ये ही कार लाँच केली.

या कराचे इंजिन - ६२४ सीसी, ३३ बीएचपी
मायलेज - जवळपास ३० किमी/लीटर
सुरक्षा- आंतराष्ट्रीय स्पेसीफिकेशन प्रमाणे
उत्सर्जन - यूरो ४ च्या प्रमाणा नुसार
गियरबॉक्स - ४ स्पीड मॅन्युएल
टाकी ची क्षमता - ३० लीटर
इतर- फ्रंट डिस्क ब्रेकस् व मागे ड्रम ब्रेक्स्
सर्वोच्च वेग - ९० किमी/तास

5/6

मारूती सुझुकीची ऑल्टो-८००मारूती सुझुकी ऑल्टोचे ८०० सीसीचे नवीन मॉडेल १६ ऑक्टोबरला बाजारात दाखल होणार आहे. या गाडीचे बुकींग सुरू झाले आहे. केवळ ५,०००रूपयांमध्ये बुकींग करता येणार आहे. ऑल्टो-८०० ही नवीन कारमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या कारची किमत २ ते २.५ लाख किंतम हे. ही कार पेट्रोल आणि गॅस अशा दोन प्रकारात असणार आहे. नवीन ऑल्टो ८०० बुक करण्यासाठीhttp://www.marutisuzukialto800.com/ या संकेतस्थळाला भेट द्या.  नवी कार सहा मॉडेलमध्ये उपलब्ध असणार आहे. यात तीन सीएनजी तर तीन पेट्रोलवर असणार आहेत. पेट्रोलवरील कारचे मायलेज प्रति लिटर २३ किलोमीटर असणार आहे. तर सीएनजीवर चालणारी कार ३१ किमी मायलेज देईल. अंतरर्गत रचना फॅनशेबल आणि ट्रेंडी आणि स्टायलिश असणार आहे. ही कार सहा रंगामध्ये उपलब्ध असणार आहे. पेट्रोलवरील कारची किंमत २.५ ते ३ लाख दरम्यान आहे. तर सीएनजीवरील कारची किंमत ३ ते ३.५ लाखाच्या घरात असणार आहे.

मारूती सुझुकीची ऑल्टो-८००
मारूती सुझुकी ऑल्टोचे ८०० सीसीचे नवीन मॉडेल १६ ऑक्टोबरला बाजारात दाखल होणार आहे. या गाडीचे बुकींग सुरू झाले आहे. केवळ ५,०००रूपयांमध्ये बुकींग करता येणार आहे. ऑल्टो-८०० ही नवीन कारमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या कारची किमत २ ते २.५ लाख किंतम हे. ही कार पेट्रोल आणि गॅस अशा दोन प्रकारात असणार आहे. नवीन ऑल्टो ८०० बुक करण्यासाठीhttp://www.marutisuzukialto800.com/ या संकेतस्थळाला भेट द्या.

नवी कार सहा मॉडेलमध्ये उपलब्ध असणार आहे. यात तीन सीएनजी तर तीन पेट्रोलवर असणार आहेत. पेट्रोलवरील कारचे मायलेज प्रति लिटर २३ किलोमीटर असणार आहे. तर सीएनजीवर चालणारी कार ३१ किमी मायलेज देईल. अंतरर्गत रचना फॅनशेबल आणि ट्रेंडी आणि स्टायलिश असणार आहे. ही कार सहा रंगामध्ये उपलब्ध असणार आहे. पेट्रोलवरील कारची किंमत २.५ ते ३ लाख दरम्यान आहे. तर सीएनजीवरील कारची किंमत ३ ते ३.५ लाखाच्या घरात असणार आहे.

6/6

छोट्या कारचा जमानाआता तर छोट्या फोरव्हीलरचा जमाना आला आहे. लांबसडक गाड्या या मोकळी जागा , ट्रॅफिकच्या नसलेल्या समस्या अशा पार्श्वभूमीवर चांगल्या वाटतात. परंतु भारतासारख्या ठिकाणी मोकळी जागा सापडणं कठीण असलेल्या जागेत अशा छोट्या कार्सची उपयुक्तता फार महत्त्वाची ठरत असते. त्याहेतूने छोट्या कारची बांधणी करण्यात कंपन्यांना यश आलंय. रस्ते का माल सस्ते में असा याचा अजिबात उद्देश नसल्याचं कंपनीकडून स्पष्ट केले जात आहे. मारूती,सुझुकी, हुंदाई  असो की टाटा असो. प्रत्येकालाच छोट्या कार्सच्या बाजारपेठेच्या व्याप्तीची पुरेपूर कल्पना आलेली आहे. त्यामुळे १.५० ते ३ लाख रूपये किंमतीच्या छोट्या कार बाजारात दाखल झाल्या आहेत.

छोट्या कारचा जमाना
आता तर छोट्या फोरव्हीलरचा जमाना आला आहे. लांबसडक गाड्या या मोकळी जागा , ट्रॅफिकच्या नसलेल्या समस्या अशा पार्श्वभूमीवर चांगल्या वाटतात. परंतु भारतासारख्या ठिकाणी मोकळी जागा सापडणं कठीण असलेल्या जागेत अशा छोट्या कार्सची उपयुक्तता फार महत्त्वाची ठरत असते. त्याहेतूने छोट्या कारची बांधणी करण्यात कंपन्यांना यश आलंय. रस्ते का माल सस्ते में असा याचा अजिबात उद्देश नसल्याचं कंपनीकडून स्पष्ट केले जात आहे. मारूती,सुझुकी, हुंदाई असो की टाटा असो. प्रत्येकालाच छोट्या कार्सच्या बाजारपेठेच्या व्याप्तीची पुरेपूर कल्पना आलेली आहे. त्यामुळे १.५० ते ३ लाख रूपये किंमतीच्या छोट्या कार बाजारात दाखल झाल्या आहेत.