Aajche Rashi Bhavishya 4 May 2026: ज्येष्ठ नक्षत्राचा योग 5 राशीच्या लोकांवर होणार प्रभाव, कसा असेल आजचा दिवस?

Daily Horoscope Aajche Rashi Bhavishya 4 May 2026 in Marathi: सोमवारचा दिवस सिंह आणि कन्या राशीच्या लोकांसाठी असेल अतिशय खास. 12 राशींवर काय होणार परिणाम?

Aajche Rashi Bhavishya 4 May 2026: ज्येष्ठ नक्षत्राचा योग 5 राशीच्या लोकांवर होणार प्रभाव, कसा असेल आजचा दिवस?

About the Author

Dakshata Thasale-Ghosalkar

Dakshata Thasale-Ghosalkar

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी २४ तास डिजिटल'मध्ये मुख्य उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्रातील 14 वर्षांचा मोठा अनुभव आहे. 'प्रहार', 'लोकमत', 'टीव्ही 9' आणि 'महाराष्ट्र टाइम्स' यांसारख्या प्रसिद्ध संस्थांमध्ये काम केल्यामुळे त्यांची पत्रकारितेवर चांगली पकड आहे. दक्षता या विशेषतः मनोरंजन, लाइफस्टाइल, स्थानिक बातम्या (Hyperlocal) आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन या विषयांवरील बातम्या देण्यात एक्सपर्ट आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील रंजक किस्से आणि सेलिब्रिटींच्या बातम्यांसोबतच त्यांनी राजकीय घडामोडी, आरोग्य, पालकत्व आणि पाककला या विषयांवरही भरपूर लेखन केले आहे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे डिजिटल माध्यमात त्या एक विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखल्या जातात.