Lucky Moles On Female Body : महिलांच्या शरीराच्या 'या' भागावर तीळ नवऱ्यासाठी भाग्यवान; उद्योगात भरभराट अन्...

सामुद्रिक शास्त्रानुसार, ज्या महिलांच्या शरीराच्या या भागांवर तीळ असतात, त्यांच्या पतीचे नशीब उजळवणाऱ्या मानल्या जातात. अशा महिलांशी लग्न करणाऱ्या पुरुषांना कधीही कशाचीही कमतरता भासत नाही.

Lucky Moles On Female Body : महिलांच्या शरीराच्या 'या' भागावर तीळ नवऱ्यासाठी भाग्यवान; उद्योगात भरभराट अन्...

About the Author

Dakshata Thasale-Ghosalkar

Dakshata Thasale-Ghosalkar

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी २४ तास डिजिटल'मध्ये मुख्य उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्रातील 14 वर्षांचा मोठा अनुभव आहे. 'प्रहार', 'लोकमत', 'टीव्ही 9' आणि 'महाराष्ट्र टाइम्स' यांसारख्या प्रसिद्ध संस्थांमध्ये काम केल्यामुळे त्यांची पत्रकारितेवर चांगली पकड आहे. दक्षता या विशेषतः मनोरंजन, लाइफस्टाइल, स्थानिक बातम्या (Hyperlocal) आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन या विषयांवरील बातम्या देण्यात एक्सपर्ट आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील रंजक किस्से आणि सेलिब्रिटींच्या बातम्यांसोबतच त्यांनी राजकीय घडामोडी, आरोग्य, पालकत्व आणि पाककला या विषयांवरही भरपूर लेखन केले आहे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे डिजिटल माध्यमात त्या एक विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखल्या जातात.