Panchang 13 January 2025 in Marathi : मराठी पंचांगानुसार आज नवीन वर्षातील पहिली सण भोगीचा उत्साह असणार आहे. सूर्य आणि बुध यांच्या संयोगामुळे बुधादित्य योग आहे. ज्योतिष शास्त्रानुसार 144 वर्षांनंतर महाकुंभावर सूर्य, चंद्र, शनि आणि गुरू यांची एकत्र स्थिती शुभ असणार आहे. पौष पौर्णिमा, रवि योग आणि भाद्रव योगही आहे. तर आर्द्रा नक्षत्रानंतर पुनर्वसु नक्षत्रही असणार आहे. (monday Panchang)
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. सोमवार हा दिवस भगवान शंकराला समर्पित आहे. अशा या सोमवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (monday panchang 13 january 2025 panchang in marathi Paush Purnima Mahakumbh Makar Sankranti Bhogi 2025)
वार - सोमवार
तिथी - पौर्णिमा - 27:59:20 पर्यंत
नक्षत्र - आर्द्रा - 10:39:08 पर्यंत
करण - विष्टि - 16:29:03 पर्यंत, भाव - 27:59:20 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - वैधृति - 28:38:52 पर्यंत
सूर्योदय - 07:15:17
सूर्यास्त - 17:44:22
चंद्र रास - मिथुन - 28:20:36 पर्यंत
चंद्रोदय - 17:03:59
चंद्रास्त - चंद्रोस्त नहीं
ऋतु - शिशिर
शक संवत - 1946 क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 10:29:04
महिना अमंत - पौष
महिना पूर्णिमंत - पौष
दुष्टमुहूर्त - 12:50:48 पासुन 13:32:44 पर्यंत, 14:56:36 पासुन 15:38:33 पर्यंत
कुलिक – 14:56:36 पासुन 15:38:33 पर्यंत
कंटक – 09:21:06 पासुन 10:03:03 पर्यंत
राहु काळ – 08:33:55 पासुन 09:52:34 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 10:44:59 पासुन 11:26:55 पर्यंत
यमघण्ट – 12:08:51 पासुन 12:50:48 पर्यंत
यमगण्ड - 11:11:12 पासुन 12:29:50 पर्यंत
गुलिक काळ – 13:48:28 पासुन 15:07:06 पर्यंत
अभिजीत - 12:08:51 पासुन 12:50:48 पर्यंत
पूर्व
ताराबल
अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, स्वाति, विशाखा, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद
चंद्रबल
मेष, मिथुन, सिंह, कन्या, धनु, मकर
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.