Panchang 14 December 2024 in marathi : हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला अतिशय महत्त्व आहे. आज मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजेपासून पौर्णिमा तिथी सुरु होईल. दुसऱ्या रविवारी 15 डिसेंबरला दुपारी 2.33 वाजपर्यंत पौर्णिमा तिथी आहे. पौर्णिमा तिथीला दत्त जयंती साजरी करण्यात येते. (saturday Panchang )
दत्तात्रेय पूजेची शुभ वेळ: संध्याकाळ 05:23 ते 05:51 वाजेपर्यंत असणार आहे. पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी आणि पौर्णिमा तिथी असून आज गजकेसरी योगासह अमृत सिद्धी योग आणि रोहिणी नक्षत्राचा शुभ योग जुळून आला आहे. चंद्र वृषभ राशीत आहे.
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. शनिवार हा दिवस भगवान हनुमानजी आणि शनिदेवाला समर्पित आहे. अशा या शनिवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या.(saturday panchang 14 december 2024 panchang in marathi margashirsha Purnima 2024 Datta Jayanti 2024 )
वार - शनिवार
तिथी - चतुर्दशी - 17:00:54 पर्यंत
नक्षत्र - रोहिणी - 27:55:16 पर्यंत
करण - वणिज - 17:00:54 पर्यंत, विष्टि - 27:44:51 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - सिद्ध - 08:26:00 पर्यंत, साघ्य - 29:06:38 पर्यंत
सूर्योदय - 07:05:55
सूर्यास्त - 17:26:04
चंद्र रास - वृषभ
चंद्रोदय - 16:15:59
चंद्रास्त - 31:02:00
ऋतु - हेमंत
शक संवत - 1946 क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 10:20:09
महिना अमंत - मार्गशीर्ष
महिना पूर्णिमंत - मार्गशीर्ष
दुष्टमुहूर्त - 07:05:55 पासुन 07:47:15 पर्यंत, 07:47:15 पासुन 08:28:36 पर्यंत
कुलिक – 07:47:15 पासुन 08:28:36 पर्यंत
कंटक – 11:55:19 पासुन 12:36:40 पर्यंत
राहु काळ – 09:40:57 पासुन 10:58:28 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 13:18:01 पासुन 13:59:21 पर्यंत
यमघण्ट – 14:40:42 पासुन 15:22:03 पर्यंत
यमगण्ड - 13:33:31 पासुन 14:51:02 पर्यंत
गुलिक काळ – 07:05:55 पासुन 08:23:26 पर्यंत
अभिजीत - 11:55:19 पासुन 12:36:40 पर्यंत
पूर्व
ताराबल
अश्विनी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, उत्तराभाद्रपद
चंद्रबल
वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मीन
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)