Spirituality News

Horoscope 9 July 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना अडचणींचा सामना करावा लागू शकतो!

Horoscope 9 July 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना अडचणींचा सामना करावा लागू शकतो!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Jul 8, 2024, 10:28 PM IST
Tuesday Panchang : अंगारकी विनायक चतुर्थीसह रवि योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग?

Tuesday Panchang : अंगारकी विनायक चतुर्थीसह रवि योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग?

9 july 2024 Panchang :  मंगळवारी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...   

Jul 8, 2024, 06:53 PM IST
मिथुन राशीत लवकरच धोकादायक 'पाश्विक योग'! 'या' राशींना आर्थिक नुकसानासह कामात येणार अडथळे

मिथुन राशीत लवकरच धोकादायक 'पाश्विक योग'! 'या' राशींना आर्थिक नुकसानासह कामात येणार अडथळे

Astrology : मंगळ गोचरमुळे मिथुन राशीत पाश्र्विक योगाच्या निर्मितीने काही राशीच्या लोकांवर नकारात्मक परिणाम होणार आहे. त्यामुळे या लोकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.   

Jul 8, 2024, 03:32 PM IST
Horoscope 8 July 2024 : कसा असेल आठवड्याचा पहिला दिवस? जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य

Horoscope 8 July 2024 : कसा असेल आठवड्याचा पहिला दिवस? जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Jul 8, 2024, 07:57 AM IST
Jagannath rath yatra : 'या' मंदिरात आजही धडधडते भगवान कृष्णाचे हृदय! वैज्ञानिकांनाही उमगलं नाही रहस्य

Jagannath rath yatra : 'या' मंदिरात आजही धडधडते भगवान कृष्णाचे हृदय! वैज्ञानिकांनाही उमगलं नाही रहस्य

Lord Krishna Heart Secret Reveals : भारतात असे एक रहस्यमय मंदिर आहे जे वैज्ञानिकांसाठी देखील आव्हान ठरत आहे. या मंदिरात आजही भगवान श्रीकृष्णाचे हृदय धडधडते. शरीराचा त्याग केल्यावर सर्व लोकांच्या हृदयाचे ठोकेदेखील थांबतात. परंतु भगवान श्रीकृष्णांनी शरीर सोडले, पण त्यांचे हृदय अजूनही धडधडत आहे. द्वापर युगात भगवान श्रीहरी श्रीविष्णू श्रीकृष्णाच्या रूपात अवतरले, तेव्हा ते त्यांचे मानव रूप होते(The story of Lord Jagannath and Krishna’s heart).वैज्ञानिकांनाही या मंदिराचे रहस्य उमगले नाही. (Jagannath rath yatra 2024)

Jul 7, 2024, 10:56 PM IST
Monday Panchang : आषाढ शुक्ल पक्षातील तृतिया तिथीसह लक्ष्मी नारायण योग! काय सांगत सोमवारचं पंचांग?

Monday Panchang : आषाढ शुक्ल पक्षातील तृतिया तिथीसह लक्ष्मी नारायण योग! काय सांगत सोमवारचं पंचांग?

8 july 2024 Panchang :  सोमवारी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतिया तिथि आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...   

Jul 7, 2024, 04:39 PM IST
Weekly Numerology : कोणाला मिळणार आनंदी बातमी अन् कोणाचा कठीण काळ?, जन्मतारखेनुसार जाणून घ्या कसा असेल हा आठवडा

Weekly Numerology : कोणाला मिळणार आनंदी बातमी अन् कोणाचा कठीण काळ?, जन्मतारखेनुसार जाणून घ्या कसा असेल हा आठवडा

Saptahik Ank jyotish 8 to 14 July 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. जुलैचा दुसरा आठवड्यात गजकेसरी योग जुळून आला आहे. अशात 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 8 ते 14 जुलैपर्यंतचा हा आठवडा कसा जाणून घेऊयात.   

Jul 7, 2024, 04:23 PM IST
Weekly Tarot Horoscope : धन लक्ष्मी राजयोगामुळे काय असेल तुमच्या नशिबात? जाणून घ्या साप्ताहिक टॅरो राशीभविष्य

Weekly Tarot Horoscope : धन लक्ष्मी राजयोगामुळे काय असेल तुमच्या नशिबात? जाणून घ्या साप्ताहिक टॅरो राशीभविष्य

Weekly Tarot Horoscope Prediction 8 to 14 July 2024 in Marathi : टॅरो कार्डच्या गणितानुसार जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात धन लक्ष्मी राजयोग असणार आहे. हा राजयोग काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. जाणून घ्या मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कसा असेल टॅरो कार्ड रीडर डॉ. कविता ओझा यांच्याकडून 

Jul 7, 2024, 08:20 AM IST
Horoscope 7July 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी करावा स्वतःमध्ये बदल

Horoscope 7July 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी करावा स्वतःमध्ये बदल

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Jul 6, 2024, 10:30 PM IST
SundayPanchang : रवि पुष्य योगात जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात! काय सांगत रविवारचं पंचांग?

SundayPanchang : रवि पुष्य योगात जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात! काय सांगत रविवारचं पंचांग?

7 july 2024 Panchang :  रविवारी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीया तिथि आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...   

Jul 6, 2024, 06:20 PM IST
Horoscope 2025 : 'या' 5 राशींसाठी 2025 वर्ष अनलकी! आर्थिक संकटासह नात्यांमध्ये तणाव?

Horoscope 2025 : 'या' 5 राशींसाठी 2025 वर्ष अनलकी! आर्थिक संकटासह नात्यांमध्ये तणाव?

Horoscope 2025 : या वर्षातील 7 महिन्याला सुरुवात झाली आहे. 2025 हे नवीन वर्ष सुरु होण्यास अवघे 5 महिने राहिले आहेत. अशात 2025 वर्ष काही राशींसाठी अशुभ ठरणार आहे, असं ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सांगतात. 

Jul 6, 2024, 04:03 PM IST
Horoscope 6 July 2024 : कसा असेल तुमचा आजचा दिवस? 6 जुलैचं जाणून घ्या तुमचं राशीभविष्य!

Horoscope 6 July 2024 : कसा असेल तुमचा आजचा दिवस? 6 जुलैचं जाणून घ्या तुमचं राशीभविष्य!

Horoscope 6 July 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींच्या व्यवसायातील अडचणी दूर होण्याची शक्यता आहे!

Jul 5, 2024, 10:30 PM IST
Saturday Panchang : त्रिपुष्कर योगात आषाढ महिन्याला सुरुवात! काय सांगत शनिवारचं पंचांग?

Saturday Panchang : त्रिपुष्कर योगात आषाढ महिन्याला सुरुवात! काय सांगत शनिवारचं पंचांग?

6 july 2024 Panchang :  शनिवारी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रथमा तिथि आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...   

Jul 5, 2024, 04:30 PM IST
आज दश अमावस्येला शनिदेवाचा शुभ योग! 'या' राशींचं भाग्य उजळणार, होणार लाभच लाभ

आज दश अमावस्येला शनिदेवाचा शुभ योग! 'या' राशींचं भाग्य उजळणार, होणार लाभच लाभ

Amavasya 2024 : आज आषाढ महिना सुरु होण्यापूर्वीची दश अमावस्या आहे. पूर्वजांच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी अमावस्येला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. आज अमावस्येला शनिदेवाची शुभ योग जुळून आल्यामुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. 

Jul 5, 2024, 09:37 AM IST
Budh Gochar: 19 जुलैपासून बदलणार 'या' राशींचं नशीब; बुध ग्रहाचा राहणार प्रभाव

Budh Gochar: 19 जुलैपासून बदलणार 'या' राशींचं नशीब; बुध ग्रहाचा राहणार प्रभाव

Budh Gochar In Leo 2024: या काळात सर्व राशीच्या लोकांवर बुध ग्रहाचा प्रभाव दिसून येणार आहे. मात्र यावेळी अशा काही राशी आहेत ज्यांचं नशीब यावेळी चमकू शकणार आहे. करिअर आणि बिझनेसमध्येही प्रगती होण्याची शक्यता आहे. 

Jul 5, 2024, 08:26 AM IST
Horoscope 5 July 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींच्या व्यवसायातील अडचणी दूर होण्याची शक्यता आहे!

Horoscope 5 July 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींच्या व्यवसायातील अडचणी दूर होण्याची शक्यता आहे!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Jul 5, 2024, 06:25 AM IST
Friday Panchang : ज्येष्ठ अमावस्यासह ध्रुव योग! काय सांगत शुक्रवारचं पंचांग?

Friday Panchang : ज्येष्ठ अमावस्यासह ध्रुव योग! काय सांगत शुक्रवारचं पंचांग?

5 july 2024 Panchang :  शुक्रवारी जेष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथि आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...  

Jul 4, 2024, 04:47 PM IST
Ashadhi Wari 2024: कसा ठरला वारीचा मार्ग? माऊलींची पालखी आळंदी, दिवेघाट आणि जेजुरी मार्गेच का करते प्रस्थान?

Ashadhi Wari 2024: कसा ठरला वारीचा मार्ग? माऊलींची पालखी आळंदी, दिवेघाट आणि जेजुरी मार्गेच का करते प्रस्थान?

Ashadhi Wari 2024: आषाढी वारी ही वर्षानुवर्षे देहू आणि आळंदी वरुन दिवेघाट सासवडमार्गे पंढरपुरी प्रस्थान करते. ही दिंडी दिवेघाट मार्गे निघण्यामागे सुद्धा एक इतिहास दडलेला आहे.  'संत तुकोबा' आणि 'ज्ञानेश्वर माऊलीं'च्या जयघोषात दिंडी पंढपुरीच्या सावळ्याच्या दर्शनासाठी निघते.

Jul 4, 2024, 12:27 PM IST
Shukra Gochar: जुलै महिन्यात होणार शुक्राचं डबल गोचर; 'या' राशींना मिळणार दुप्पट लाभ

Shukra Gochar: जुलै महिन्यात होणार शुक्राचं डबल गोचर; 'या' राशींना मिळणार दुप्पट लाभ

Shukra Gochar 2024: शुक्राच्या गोचरमुळे काही राशींच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम दिसून येणार आहेत. या काळात शुक्र देखील लक्ष्मी नारायण योग तयार करणार आहे. 

Jul 4, 2024, 08:18 AM IST
Thursday Panchang : आज मासिक शिवरात्री व्रतसह वृद्धि योग! काय सांगत गुरुवारचं पंचांग?

Thursday Panchang : आज मासिक शिवरात्री व्रतसह वृद्धि योग! काय सांगत गुरुवारचं पंचांग?

4 july 2024 Panchang :  जेष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथि आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...  

Jul 4, 2024, 07:15 AM IST