Spirituality News

Chanakya Niti: पुरुषांच्या 'या' गुणांकडे आकर्षित होतात महिला, पाहा चाणक्यांनी काय सांगितलंय?

Chanakya Niti: पुरुषांच्या 'या' गुणांकडे आकर्षित होतात महिला, पाहा चाणक्यांनी काय सांगितलंय?

Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी नितीशास्त्रामध्ये आपल्या जीवनाशी निगडीत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. 

Apr 6, 2024, 05:47 PM IST
Gudi Padwa 2024: गुढीपाडव्यापासून ‘या’ राशींची भरभराट होणार; नववर्षापासून पालटणार नशीब

Gudi Padwa 2024: गुढीपाडव्यापासून ‘या’ राशींची भरभराट होणार; नववर्षापासून पालटणार नशीब

Lucky zodiac signs on New Year: नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच काही राशींना विशेष लाभ मिळणार असल्याचं मानलं जाते. गुढीपाडव्याच्या निमित्ताने कोणत्या राशींच्या व्यक्तींना या काळात लाभ होणार आहे.

Apr 6, 2024, 04:52 PM IST
Neechbhang Rajyog: 50 वर्षांनी बुध ग्रह बनवणार 'नीचभंग राजयोग', 'या' राशींची होऊ शकते समृद्धी

Neechbhang Rajyog: 50 वर्षांनी बुध ग्रह बनवणार 'नीचभंग राजयोग', 'या' राशींची होऊ शकते समृद्धी

Neechbhang Rajyog: 9 एप्रिल रोजी मीन राशीमध्ये नीच होणार आहे. यामुळे दुर्मिळ असा नीचभंग राजयोग तयार होणार आहे. या योगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. नीचभंग राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे.

Apr 6, 2024, 02:53 PM IST
Chaitra Navratri 2024 : चैत्र नवरात्रीपासून रामनवमीपर्यंत 'या' गोष्टी तुम्हाला नकारात्मकतेकडून सकारात्मतेकडे नेतील, अशी करा देवींची पूजा

Chaitra Navratri 2024 : चैत्र नवरात्रीपासून रामनवमीपर्यंत 'या' गोष्टी तुम्हाला नकारात्मकतेकडून सकारात्मतेकडे नेतील, अशी करा देवींची पूजा

Chaitra Navratri 2024 : वर्षात चार नवरात्री येतात, त्यातील शारदीय आणि चैत्र नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. गुढीपाडवा म्हणजे चैत्र महिन्याला सुरुवात अशात चैत्र नवरात्री कधी आहे. कुठल्या देवींची पूजा करतात आणि नवरात्रीमध्ये काय करावं जाणून घ्या. 

Apr 6, 2024, 01:40 PM IST
Surya Grahan 2024 : तब्बल 50 वर्षांनंतर गुढीपाडव्यापूर्वी अत्यंत दुर्मिळ सूर्यग्रहण, 7.5 मिनिटं पूर्ण अंधार

Surya Grahan 2024 : तब्बल 50 वर्षांनंतर गुढीपाडव्यापूर्वी अत्यंत दुर्मिळ सूर्यग्रहण, 7.5 मिनिटं पूर्ण अंधार

Solar Eclipse 2024 : गुढीपाडव्यापूर्वी या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण असणार आहे. तब्बल 50 वर्षांनंतर हे अत्यंत दुर्मिळ सूर्यग्रहण असून सूर्यग्रहण तारीख, वेळ, सुतक वेळ, भारतात ग्रहण कुठे दिसेल संपूर्ण माहिती जाणून घ्या. 

Apr 6, 2024, 11:20 AM IST
Gudi Padwa 2024 : गुढी पाडव्याला खरेदी करण्याची परंपरा का आहे?

Gudi Padwa 2024 : गुढी पाडव्याला खरेदी करण्याची परंपरा का आहे?

Gudi Padwa 2024 :  मराठी नवंवर्ष हे चैत्र महिन्यापासून सुरु होतं. नवीन वर्ष 2024 मध्ये विक्रम संवत 2081 कसे असेल, गुढीपाडव्याला खरेदी का करण्यात येते जाणून घ्या. 

Apr 6, 2024, 09:52 AM IST
Shani Dev : शनिची अंगठी घालण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहे का? मात्र लोखंडी अंगठी कुणी घालणे टाळावे?

Shani Dev : शनिची अंगठी घालण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहे का? मात्र लोखंडी अंगठी कुणी घालणे टाळावे?

Saturday Remedies : तुम्हाला अनेकांच्या हातात लोखंडी अंगठी दिसली असेल. पण ती का घालतात, त्याचे फायदे काय आहेत, कुणी ती अंगठी घालू नये, शिवाय शनि ग्रहाशी त्याचा काय संबंध आहे, या सर्व प्रश्नांची उत्तर ज्योतिषशास्त्र पंडीत डॉ. जया मदन यांनी दिले आहेत. 

Apr 6, 2024, 08:33 AM IST
Panchang Today : आज द्वादशी तिथीसह शनि प्रदोष, शश राजयोग आणि ब्रह्म योग! काय सांगत शनिवारचं पंचांग?

Panchang Today : आज द्वादशी तिथीसह शनि प्रदोष, शश राजयोग आणि ब्रह्म योग! काय सांगत शनिवारचं पंचांग?

Panchang Today : आज फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Apr 6, 2024, 06:27 AM IST
Horoscope 6 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींना महत्त्वपूर्ण कामांवर चर्चेची संधी मिळेल!

Horoscope 6 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींना महत्त्वपूर्ण कामांवर चर्चेची संधी मिळेल!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Apr 6, 2024, 05:51 AM IST
Chaturgrahi Yog: एप्रिल महिन्यात तयार होणार चतुर्ग्रही योग; 'या' राशींची होणार भरभराट

Chaturgrahi Yog: एप्रिल महिन्यात तयार होणार चतुर्ग्रही योग; 'या' राशींची होणार भरभराट

Chaturgrahi Yoga: शुक्र, बुध, मंगळ आणि राहू यांच्या संयोगाने हा योग तयार होणार आहे. या योगामुळे काही राशींसाठी संपत्ती, यशाचा मार्ग खुला होईल.

Apr 5, 2024, 06:14 PM IST
Horoscope 4 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींना आधी केलेल्या कामांचा फायदा होऊ शकतो!

Horoscope 4 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींना आधी केलेल्या कामांचा फायदा होऊ शकतो!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Apr 5, 2024, 05:28 AM IST
Dream Science: स्वप्नात तुम्हाला तहान लागली तर...; पाहा काय असतो अशा स्वप्नांचा अर्थ

Dream Science: स्वप्नात तुम्हाला तहान लागली तर...; पाहा काय असतो अशा स्वप्नांचा अर्थ

आपण प्रत्येकजण स्वप्न पाहतो आणि त्या स्वप्नांच्या मागे काहीतरी अर्थ असतो. स्वप्नशास्त्रात या स्वप्नांचा अर्थ सांगण्यात आला आहे.

Apr 4, 2024, 06:39 PM IST
Daridra Yoga: एका वर्षानंतर बुध ग्रह बनवणार दरिद्र योग; 'या' राशींनी रहावं सावध

Daridra Yoga: एका वर्षानंतर बुध ग्रह बनवणार दरिद्र योग; 'या' राशींनी रहावं सावध

Daridra Yoga: आगामी काळात ग्रहांचा राजकुमार बुध 9 एप्रिल रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे दरिद्र योग निर्माण होणार आहे. या अशुभ योगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येण्याची शक्यता आहे. 

Apr 4, 2024, 04:26 PM IST
Papmochani Ekadashi 2024 : पापमोचनी एकादशीला खरोखरच सर्व पापांचा नाश होता का? काय आहे कथा, जाणून घ्या

Papmochani Ekadashi 2024 : पापमोचनी एकादशीला खरोखरच सर्व पापांचा नाश होता का? काय आहे कथा, जाणून घ्या

Papmochani Ekadashi 2024 : यंदा पंचक काळाच्या सावलीत पापमोचनी एकादशी साजरी करण्यात येणार आहे. चैत्र नवरात्रीपूर्वी येणाऱ्या या एकादशी व्रताने खरंच सर्व पापांचा नाश होतो का? 

Apr 4, 2024, 01:15 PM IST
Pisces April 2024 Horoscope : 'या' गोष्टी केल्यास एप्रिल महिन्यात तुमच्या इच्छा होतील पूर्ण, कामाच्या ठिकाणी मिळणार संधी

Pisces April 2024 Horoscope : 'या' गोष्टी केल्यास एप्रिल महिन्यात तुमच्या इच्छा होतील पूर्ण, कामाच्या ठिकाणी मिळणार संधी

Pisces Monthly Horoscope April 2024 in Marathi : एप्रिल महिन्यात अनेक ग्रहांच्या राशी बदलणार असल्याने याचा परिणाम मीन राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी सांगितलंय. 

Apr 4, 2024, 11:58 AM IST
Aquarius April 2024 Horoscope : कुंभ राशीसाठी एप्रिल महिना ठरणार पॉवरफूल! प्रगती, यश, पैसा आणि कुटुंबाची साथ

Aquarius April 2024 Horoscope : कुंभ राशीसाठी एप्रिल महिना ठरणार पॉवरफूल! प्रगती, यश, पैसा आणि कुटुंबाची साथ

Aquarius Monthly Horoscope April 2024 in Marathi : एप्रिल महिन्यात अनेक ग्रहांच्या राशी बदलणार असल्याने याचा परिणाम कुंभ राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी सांगितलंय. 

Apr 4, 2024, 11:19 AM IST
Capricorn April 2024 Horoscope : आव्हान, अडथळ्याने भरलेला एप्रिल महिना, जोडीदारासोबत वाद आणि शत्रू संख्येत वाढ

Capricorn April 2024 Horoscope : आव्हान, अडथळ्याने भरलेला एप्रिल महिना, जोडीदारासोबत वाद आणि शत्रू संख्येत वाढ

Capricorn Monthly Horoscope April 2024 in Marathi : एप्रिल महिन्यात अनेक ग्रहांच्या राशी बदलणार असल्याने याचा परिणाम मकर राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी सांगितलंय. 

Apr 4, 2024, 10:57 AM IST
Sagittarius April 2024 Horoscope : एप्रिल महिना घेऊन आला आहे प्रगती, आनंद आणि यश, धनु राशीने फक्त हे एक काम नक्की करावं

Sagittarius April 2024 Horoscope : एप्रिल महिना घेऊन आला आहे प्रगती, आनंद आणि यश, धनु राशीने फक्त हे एक काम नक्की करावं

Sagittarius Monthly Horoscope April 2024 in Marathi : एप्रिल महिन्यात अनेक ग्रहांच्या राशी बदलणार असल्याने याचा परिणाम धनु राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी सांगितलंय. 

Apr 4, 2024, 10:21 AM IST
Scorpio April 2024 Horoscope : कर्म चांगले करा, सत्याची बाजू घ्या, मात्र तुमच्या एका निर्णयामुळे पर्सनल लाइफ गडबडणार

Scorpio April 2024 Horoscope : कर्म चांगले करा, सत्याची बाजू घ्या, मात्र तुमच्या एका निर्णयामुळे पर्सनल लाइफ गडबडणार

Scorpio Monthly Horoscope April 2024 in Marathi : एप्रिल महिन्यात अनेक ग्रहांच्या राशी बदलणार असल्याने याचा परिणाम वृश्चिक  राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी सांगितलंय. 

Apr 4, 2024, 09:20 AM IST
Horoscope 4 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींच्या नवीन कामात काही अडथळे येऊ शकतात!

Horoscope 4 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींच्या नवीन कामात काही अडथळे येऊ शकतात!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Apr 4, 2024, 05:42 AM IST