सूर्यकुमार-गिलचा तडाखा, पण पावसाने खेळ रद्द; कॅनबेरात IND vs AUS T20 सामना अपूर्णच, आता पुढची मॅच कधी?

India vs Australia Live Score 1st T20I: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. कॅनबेरामधील हवामान अत्यंत खराब होते, ज्यामुळे दोन वेळा पावसाने व्यत्यय आणला. 

सूर्यकुमार-गिलचा तडाखा, पण पावसाने खेळ रद्द; कॅनबेरात IND vs AUS T20 सामना अपूर्णच, आता पुढची मॅच कधी?
Image Credit: IND vs AUS T20 match in Canberra stop due to rainSource: Bureau

About the Author

Tejashree Gaikwad

Tejashree Gaikwad

तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे.  'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे. 

Read More