शेवटची ओव्हर टाकली अन्... क्रिकेट सामन्यादरम्यान खेळाडूचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Cricket player dies: आजपर्यंत अनेक खेळाडूंनी मैदानावर खेळताना प्राण गमावले आहेत. या खेळाडूंना खेळादरम्यान इतक्या गंभीर दुखापती झाल्या की त्यांना आपले प्राण गमवावे लागले. अलीकडेच अशी  एक धक्कादायक घटना घडली.

शेवटची ओव्हर टाकली अन्... क्रिकेट सामन्यादरम्यान खेळाडूचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
Image Credit: (photo credit - Social Media)