IPL 2026 : इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात मोठी टी 20 क्रिकेट लीग आहे. आयपीएलचं पुढील वर्षी 19 वं सीजन आहे आणि त्यासाठी आतापासूनच क्रिकेट रसिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आयपीएल 2026 च्या ऑक्शनपूर्वी सर्व संघांना 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत त्यांच्या फ्रेंचायझीने रिटेन, रिलीज आणि ट्रेड केलेल्या सर्व खेळाडूंची लिस्ट जाहीर करायची होती. त्याप्रमाणे आता आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने आगामी सीजनपूर्वी त्यांच्या रिटेन आणि रिलीज खेळाडूंची लिस्ट जाहीर केलेली आहे.
1. बेव्हॉन जेकब्स
2. कर्ण शर्मा
3. केएल श्रीजीथ
4. लिझाद विल्यम्स
5. मुजीब उर रहमान
6. पीएसएन राजू
7. रीस टोपली
8. विघ्नेश पुथूर
1. एएम गझनफर
2. अश्वनी कुमार
3. कॉर्बिन बॉश
4. दीपक चहर
5. हार्दिक पंड्या
6. जसप्रीत बुमराह
7. मयंक मार्कंडे (ट्रेड )
8. मिचेल सँटनर
9. नमन धीर
10. रघु शर्मा
11. राज अंगद बावा
12. रॉबिन मिन्झ
13. रोहित शर्मा
14. रायन रिकेल्टन
15. शार्दुल ठाकूर (ट्रेड इन)
16. शेरफेन रदरफोर्ड (ट्रेड इन)
17. सूर्यकुमार यादव
18. टिळक वर्मा
19. ट्रेंट बोल्ट
20. विल जॅक्स
1. अर्जुन तेंडुलकर
मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे.
2013: मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला
2015: मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला
2017: मुंबई इंडियन्सने रायझिंग पुणे सुपरजायंट्सचा पराभव केला
2019: मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला
2020: मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला
रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहे.
पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.