'चुकीच्या लोकांशी...', पृथ्वी शॉने सांगितलं अपयशामागील खरं कारण; खुलासा करत म्हणाला 'मी आयुष्यात खूप...'

Prithvi Shaw made a Big Revelation: भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ बऱ्याच काळापासून टीम इंडियाचा भाग होऊ शकला नाही. एकेकाळी त्याला टीम इंडियाचा भविष्यातील स्टार मानले जात होते. आता त्याने त्याच्या कारकिर्दीच्या घसरणीवर एक मोठे विधान केले आहे.

'चुकीच्या लोकांशी...', पृथ्वी शॉने सांगितलं अपयशामागील खरं कारण; खुलासा करत म्हणाला 'मी आयुष्यात खूप...'

About the Author

Tejashree Gaikwad

Tejashree Gaikwad

तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे.  'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे.