RCB च्या अडचणी वाढल्या, सलामीवीर फलंदाजाने IPL 2026 दरम्यान भारत सोडला! नक्की कारण काय?

RCB Team Update :  आयपीएल 2026 सुरु असताना आता आरसीबीच्या संघामधील एक मोठी अपडेट समोर आली आहे, चालू सिझनमध्ये संघाचा सलामीवीर फलंदाज फिल्ल सॅाल्ट हा आता इंग्लंडला रवाना झाला आहे, सॅाल्ट हा इंग्लंडला का रवाना झाला यासंदर्भात वाचा. 

RCB च्या अडचणी वाढल्या, सलामीवीर फलंदाजाने IPL 2026 दरम्यान भारत सोडला! नक्की कारण काय?

About the Author

Shubhangi Mere

Shubhangi Mere

शुभांगी संतोष मेरे, या पत्रकारिता क्षेत्रात मागील 3.5 वर्षापासून काम करत आहेत.  2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी मागील 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे. 

भारता क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे.