'झी'च्या चार नव्या स्पोर्ट्स चॅनेल्सचं प्रक्षेपण सुरु! देशभरातील क्रीडा स्पर्धांसाठी Unite8 Sports चा सर्वसामावेशक प्लॅटफॉर्म

Unite8 Sports Channels Go LIVE: आजपासून, युनाईट8 स्पोर्ट्स 1, युनाईट8 स्पोर्ट्स 1 एचडी, युनाईट8 स्पोर्ट्स 2, युनाईट8 स्पोर्ट्स 2 एचडी हे चार स्पोर्ट्स चॅनेल्स 500 हून अधिक प्रमुख केबल आणि वितरण प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार.

'झी'च्या चार नव्या स्पोर्ट्स चॅनेल्सचं प्रक्षेपण सुरु! देशभरातील क्रीडा स्पर्धांसाठी Unite8 Sports चा सर्वसामावेशक प्लॅटफॉर्म