सेहवागचा मुलगा अन् कोहलीचा पुतण्या एकाच लीगमध्ये खेळणार; लिलावाकडे सर्वांचं लक्ष

 विराटचा मोठा भाऊ विकास कोहलीचा मुलगा आर्यवीर कोहली हा 15 वर्षांचा असून वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवाग 17 वर्षांचा आहे. दोघांनी आगामी दिल्ली प्रीमियर लीगच्या लिलावासाठी नाव नोंदवलं आहे.

सेहवागचा मुलगा अन् कोहलीचा पुतण्या एकाच लीगमध्ये खेळणार; लिलावाकडे सर्वांचं लक्ष