close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

Latest Sports News

टेस्ट क्रमवारीत विराट अव्वल स्थानी कायम, पुजारा तिसऱ्या क्रमांकावर

टेस्ट क्रमवारीत विराट अव्वल स्थानी कायम, पुजारा तिसऱ्या क्रमांकावर

आयसीसीने नुकतीच टेस्ट क्रमवारीची घोषणा केली आहे.

Jul 23, 2019, 10:58 PM IST
हा भारतीय व्हावा टीम इंडियाचा प्रशिक्षक, शोएब अख्तरचा सल्ला

हा भारतीय व्हावा टीम इंडियाचा प्रशिक्षक, शोएब अख्तरचा सल्ला

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयने अर्ज मागवले आहेत. 

Jul 23, 2019, 10:21 PM IST
इंग्लंडच्या जेम्स अंडरसनला पुन्हा पहिल्या क्रमांकावर जायची संधी

इंग्लंडच्या जेम्स अंडरसनला पुन्हा पहिल्या क्रमांकावर जायची संधी

इंग्लंड विरुद्ध आयर्रलंड यांच्यातल्या एकमेव टेस्टला उद्यापासून सुरुवात होणार आहे.

Jul 23, 2019, 09:39 PM IST
विराटच्या सांगण्यामुळे धोनीने निवृत्ती लांबवली?

विराटच्या सांगण्यामुळे धोनीने निवृत्ती लांबवली?

महेंद्रसिंग धोनी वर्ल्ड कप संपल्यानंतर निवृत्तीची घोषणा करेल, अशी शक्यता वर्तवली जात होती.

Jul 23, 2019, 08:29 PM IST
 हिमा दासची पाचव्यांदा सुवर्णझेप

हिमा दासची पाचव्यांदा सुवर्णझेप

हिमा दासची पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी...

Jul 23, 2019, 07:43 PM IST
टेस्टमध्ये पहिल्यांदाच खेळाडूंच्या जर्सीवर नाव आणि नंबर

टेस्टमध्ये पहिल्यांदाच खेळाडूंच्या जर्सीवर नाव आणि नंबर

वर्ल्ड कप संपल्यानंतर आता क्रिकेट रसिकांना ऍशेस सीरिजचे वेध लागले आहेत.

Jul 23, 2019, 06:26 PM IST
'यॉर्कर किंग' लसिथ मलिंगाची निवृत्तीची घोषणा

'यॉर्कर किंग' लसिथ मलिंगाची निवृत्तीची घोषणा

श्रीलंकेचा दिग्गज फास्ट बॉलर लसिथ मलिंगाने निवृत्तीची घोषणा केली आहे.

Jul 23, 2019, 05:35 PM IST
भारताविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी वेस्ट इंडिज टीमची घोषणा

भारताविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी वेस्ट इंडिज टीमची घोषणा

भारताविरुद्धच्या पहिल्या २ टी-२० मॅचसाठी वेस्ट इंडिजने टीमची घोषणा केली आहे.

Jul 23, 2019, 04:28 PM IST
असं असणार धोनीचं पॅराशूट रेजिमेंटमधील प्रशिक्षण

असं असणार धोनीचं पॅराशूट रेजिमेंटमधील प्रशिक्षण

महेंद्रसिंह धोनी... भारताचा मॅच फिनीशर, संकटमोचक, विश्वचषक विजेता कर्णधार.

Jul 22, 2019, 11:30 PM IST
'पुढच्या वर्ल्ड कपपर्यंत पाकिस्तानला सर्वोत्तम बनवणार' इम्रान खान यांचा पण

'पुढच्या वर्ल्ड कपपर्यंत पाकिस्तानला सर्वोत्तम बनवणार' इम्रान खान यांचा पण

नुकत्याच झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची कामगिरी निराशाजनक झाली.

Jul 22, 2019, 11:09 PM IST
१ ऑगस्टपासून क्रिकेटमध्ये २ नवे नियम

१ ऑगस्टपासून क्रिकेटमध्ये २ नवे नियम

१ ऑगस्टपासून क्रिकेटमध्ये २ नवे नियम लागू होणार आहेत. 

Jul 22, 2019, 09:52 PM IST
टीम इंडियाचा दरवाजा ठोठावतोय हा मराठमोळा शिलेदार

टीम इंडियाचा दरवाजा ठोठावतोय हा मराठमोळा शिलेदार

वेस्ट इंडिज-ए विरुद्ध झालेल्या वनडे सीरिजमध्ये टीम इंडिया-एचा ४-१ने दणदणीत विजय झाला.

Jul 22, 2019, 08:56 PM IST
इंडिया 'ए' टीमने वेस्टइंडिज 'ए' विरुद्ध सिरीज ४-१ ने जिंकली

इंडिया 'ए' टीमने वेस्टइंडिज 'ए' विरुद्ध सिरीज ४-१ ने जिंकली

इंडियाच्या 'ए' टीमने उत्कृष्ट प्रदर्शन करत वेस्टइंडिज 'ए' च्या विरोधात वनडे सीरीजमध्ये ४-१ ने विजय मिळवला.

Jul 22, 2019, 07:59 PM IST
वेस्ट इंडिजमध्ये टीम इंडियाकडून खेळणार हे दोन 'भाऊ'

वेस्ट इंडिजमध्ये टीम इंडियाकडून खेळणार हे दोन 'भाऊ'

वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड रविवारी करण्यात आली. 

Jul 22, 2019, 07:56 PM IST
रायुडूच्या 3D ट्विटवर एमएसके प्रसाद यांनी मौन सोडलं

रायुडूच्या 3D ट्विटवर एमएसके प्रसाद यांनी मौन सोडलं

वर्ल्ड कपसाठी टीम इंडियामध्ये निवड न झाल्यामुळे नाराज झालेल्या अंबाती रायुडूने निवड समितीवर निशाणा साधला होता.

Jul 22, 2019, 06:35 PM IST
वर्ल्ड कपमध्ये असलेला मयंक वनडे टीममध्ये का नाही? निवड समितीचं उत्तर

वर्ल्ड कपमध्ये असलेला मयंक वनडे टीममध्ये का नाही? निवड समितीचं उत्तर

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी रविवारी टीम इंडियाची निवड करण्यात आली.

Jul 22, 2019, 06:07 PM IST
'ओव्हरथ्रोच्या ६ रन देणं चूक पण'... वर्ल्ड कप फायनलच्या गोंधळावर धर्मसेना बोलले

'ओव्हरथ्रोच्या ६ रन देणं चूक पण'... वर्ल्ड कप फायनलच्या गोंधळावर धर्मसेना बोलले

१४ जुलैला झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला.

Jul 22, 2019, 05:08 PM IST
हिमा दासची 'सुवर्ण' दौड; एका महिन्यात ५ सुवर्णपदकांची कमाई

हिमा दासची 'सुवर्ण' दौड; एका महिन्यात ५ सुवर्णपदकांची कमाई

हिमा दास भारताची नवी सुवर्णकन्या

Jul 21, 2019, 06:12 PM IST
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर

आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे.

Jul 21, 2019, 02:30 PM IST
धोनीची विंडीज दौऱ्यातून माघार, 'लेफ्टनंट कर्नल' काश्मीरमध्ये जाणार?

धोनीची विंडीज दौऱ्यातून माघार, 'लेफ्टनंट कर्नल' काश्मीरमध्ये जाणार?

आपण निवृत्तीची घोषणा करणार नसल्याचंही एम एस धोनीनं स्पष्ट केलंय

Jul 20, 2019, 06:10 PM IST