अमेरिका

फिफा अध्यक्ष : सेप ब्लॅटर यांचा राजीनामा, सुनील गुलाटी शर्यतीत

फुटबॉल महासंघाचे (फिफा) सेप ब्लॅटर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाचे अमेरिका फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष सुनील गुलाटी यांचे चर्चेत आहे.

Jun 3, 2015, 02:13 PM IST

अमेरिकन जनतेची सरकारच्या हेरगिरीमधून अखेर मुक्तता

अमेरिकन जनतेची सरकारच्या हेरगिरीमधून अखेर मुक्तता झालीये. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी काल रात्री उशिरा USA फ्रीडम अॅक्टवर सही केली. यामुळे 9/11च्या हल्ल्यानंतर अस्तित्वात आलेल्या वादग्रस्त देखरेख कायद्याचा परिणाम संपलाय. 

Jun 3, 2015, 01:38 PM IST

कृत्रिम बेट नको, अमेरिकेचं चीनला आवाहन

अमेरिकेने चीनला दक्षिण चीन समुद्रात कृत्रिम बेट तयार करण्याची प्रक्रिया त्वरित आणि कायमची थांबवावी असं आवाहन केलं आहे.

Jun 1, 2015, 11:19 PM IST

व्हिडिओ : वर्णभेदावरून शिवीगाळ करणाऱ्याला शीख मुलानं शिकवला धडा

ब्रिटनच्या एका शाळेत धमकी देणाऱ्या गौरवर्णीय तरुणाला एका शिख तरुणानं चांगलाच धडा शिकवलाय. तिथं उपस्थित असलेल्यांनी केलेलं हे मोबाईलमधील चित्रीकरण सध्या सोशल वेबसाईटवर वायरल होतंय. 

May 29, 2015, 10:50 PM IST

अमेरिकेला पुराचा वेढा, पावसाचे १५ बळी

अमेरिकेत सध्या मुसळधार पावसानंतर ओक्लाहोमा शहर पाण्यात बुडालंय. पुरानं हाहाकार माजवलाय. हा पाऊस आणि पुरामुळं ओक्लाहोमामध्ये १५ जणांचे बळी गेलेत.

May 29, 2015, 09:11 AM IST

वर्णभेदामुळे मला अमेरिका सोडावं लागलं - प्रियांका

अमेरिकेत आपल्यालाही वर्णभेदाला सामोरं जावं लागलं... तेही इतक्या मोठ्या प्रमाणात की त्यामुळे आपल्याला अमेरिका सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला, असा खुलासा प्रियांका चोप्रा हिनं नुकताच केलाय. 

May 28, 2015, 04:09 PM IST

ट्विटरवर ओबामा यांनी तोडला गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड

अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी ट्विटरवर येवून गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. ट्विटरवर सर्वात जलद एक मिलियन फॉलोअर्स झाल्याने हा रेकॉर्ड त्यांच्या नावे झाला आहे.   

May 20, 2015, 08:41 PM IST

नेपाळच्या दुसऱ्या भूकंपात झालेल्या भूस्खलनाचा भयानक व्हिडिओ

 गेल्या २५ एप्रिल रोजी झालेल्या प्रलयकारी भूकंपानंतर पुन्हा एकदा १ मे रोजी नेपाळला भूकंपाने हादरा दिला. त्यावेळी हिमालयात झालेले भूस्खलन अमेरिकेच्या साव्हेशन आर्मीच्या व्हॉ़लेंटिअर्सने हे भूस्खलन कॅमेऱ्यात कैद केले आहे. 

May 15, 2015, 02:55 PM IST

साहस वेड्यांसाठी थरारक ट्रॅक...

गाडी चालवण्याची आवड असणारे लोक स्वत:ला आजमावण्यासाठी नेहमीच वेग-वेगळ्या जागांच्या आणि रस्त्यांच्या शोधार्थ असतात. मात्र एक अशी जागा आहे जिथे गाडी चालवणं सगळ्यांनाच शक्य होत नाही. 

May 14, 2015, 01:50 PM IST

व्हिडिओ : प्रियांकाच्या पहिल्या अमेरिकन टीव्ही शो 'क्वांटिको'चा ट्रेलर

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोपडा हिचा पहिला अमेरिकन टीव्ही शो 'क्वांटिको' लोकांसमोर जाण्यासाठी सज्ज झालाय. या कार्यक्रमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. प्रियांकानं मंगळवारी सायंकाळी हाच ट्रेलर सोशल वेबसाईटद्वारे आपल्या चाहत्यांशी शेअर केलाय. यावेळी, आपण खूप नर्व्हस असल्याचंही प्रियांकानं म्हटलंय. 

May 13, 2015, 01:59 PM IST

अमेरिकेतील विद्यापीठाने सुरू केला 'सेल्फी'वर अभ्यासक्रम

 सेल्फीचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन अमेरिकेच्या एका विद्यापीठाने 'सेल्फी' आणि 'सेल्फ पोट्रेट'वर एक नवीन अभ्यासक्रम सुरू केला आहे. 

May 12, 2015, 05:21 PM IST

अंतराळातच फुटली अमेरिकेची 20 वर्षांपूर्वीची सॅटेलाईट!

अंतराळात एक नवा धोका उद्भवलाय. अमेरिकन डिफेन्स सॅटलाईट अंतराळातच फुटलीय. त्यामुळे, पृथ्वीलाही त्याचा धोका निर्माण झालाय. 

May 7, 2015, 06:16 PM IST

अजब : आईच्या मृत्यूनंतर ५४ दिवसांनी झाला बाळाचा जन्म

होय, हे खरं आहे... एका 'ब्रेन डेड' महिलेचा देह तब्बल ५४ दिवस जिवंत ठेवण्यात आला... कारण तिच्या पोटात आकाराला आलेल्या बाळाला जिवंत बाहेर काढलं जावं... यासाठी अमेरिकन डॉक्टरांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. 

May 6, 2015, 06:35 PM IST