अरमान कोहली

अरमानच्या आईनं सून ‘तनिषा’साठी पाठवलं गिफ्ट

बिग बॉसच्या यंदाच्या सिझनमध्ये सर्वात जास्त चर्चेत आणि विवादात असलेली जोडी म्हणजे अरमान कोहली आणि तनिषा मुखर्जी... बिग बॉसच्या घरात नवनवीन कारनामे रोजच होत असतात. नुकताच कुशाल टंडन या घरात परतलाय. कुशालसोबत घरातल्या मंडळींच्या कुटुंबाकडून काही गिफ्ट पाठवण्यात आले. त्यातलं विशेष असं गिफ्ट म्हणजे अरमानच्या आईनं आपल्या सूनेसाठी म्हणजे तनिषा मुखर्जीसाठी विशेष गिफ्ट पाठवलंय.

Nov 23, 2013, 09:55 AM IST

बिग बॉस ७- अरमानच्या खोलीसमोर तनिषा Naked ...काय आहे सत्य!

कलर्स वाहिनीवरील जोरदार चर्चेत असलेला रिअॅलिटी शो ‘बिग बॉस-७’ मध्ये रोज काहीन काही घडतच असतं. काही दिवसांपूर्वी अशी बातमी पसरली की ‘बिग बॉस-७’मधील स्पर्धक अरमान कोहली आणि तनिषा मुखर्जी कॅमेऱ्यासमोर पूर्णपणे नग्न आणि आपत्तीजनक अवस्थेत पाहण्यात आले. परंतु आता असे सांगितले जाते की, निर्मात्यांनी या बातमीला साफ नकार दिला आहे. निर्मात्यांनुसार असं काही घडलच नव्हत.

Nov 21, 2013, 04:45 PM IST

बिग बॉस-७: तनिषानं अरमानला केलं प्रपोज!

बिग बॉसच्या घरात रोज नवनवीन किस्से घडत असतात आणि सध्या सर्वात जास्त चर्चेत आहे ती तनिषा आणि अरमानची जोडी. बिग बॉस-७ या रिअॅलिटी शोमधील स्पर्धकांना सुद्धा आता हे कळून चुकलंय की अरमान कोहली आणि तनिषा मुखर्जी यांच्यात प्रेमप्रकरण सुरू आहे.

Nov 20, 2013, 11:22 AM IST

बिग बॉस ७ : अरमान-तनिषात कडाक्याचं भांडण

‘बिग बॉस’चं पर्व चांगलंच गाजतंय ते सध्या घरात सुरु असलेल्या ‘लव्ह स्टोरिज’मुळे... कुशाल टंडन -गौहर खान तसंच अरमान कोहली आणि तनिषा मुखर्जी या जोड्यांनी या भागात प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलंय.

Nov 2, 2013, 09:13 PM IST

अँन्डी `छक्का`, काम्या `डिव्होर्सी`... अरमान घसरला!

रिअॅलिटी शो बिग बॉसमध्ये आता ‘बिग फाईट’ पाहायला मिळतेय. यंदाच्या सीझनमधल्या स्पर्धकांमध्ये अरमान कोहली भांडखोर आणि अधिक रागीट स्वभावासाठी चांगलाच चर्चेत आलाय.

Oct 23, 2013, 04:00 PM IST

अरमान कोहलीवर छेडछाडीची तक्रार दाखल

सिने अभिनेता आणि प्रोड्युसर अरमान कोहलीनं छेडछाड केल्याची तक्रार एका मॉडेलनं मुंबईच्या सांताक्रूझ पोलीस ठाण्यात नोंदवलीय.

Aug 5, 2012, 06:18 PM IST